कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#मकर
#तीळगुळाचीपोळी
#गुळपोळी
#तिळगुळपोळी

मकर संक्रांतीचा उत्सव खूप उत्साहाने साजरा होत आहे पूर्ण भारतभर खूपच उत्साहाने होत आहे जवळपास सगळ्यांच्या घरी पारंपारिक रेसिपी तयार होत आहे आणि त्यात कुकपॅडचा खूप मोठा हात आहे त्यामुळे पारंपारिक रेसिपी करण्यात खूप आनंद येत आहे. या रेसिपी शेअर करताना अजून उत्साह येतो, आपण करतोय आपल्या बरोबर आपल्या कुकपैड च्या मैत्रिणीही बनवत आहे त्यामुळे उत्साह अजून डबल होतो कुकपॉड च्या ऍक्टिव्हिटी मुळे रेसिपी करायला उतसाह आला . तीळगुळाची पोळी बनवली खूप छान आहे पोळी टेस्ट पन खमंग आहे. तीळगुळाच्या बऱ्याच रेसिपी पाहिल्या नंतर सगळ्या रेसिपी मधली कॉमल घटक बघितले, अजून वेगळं काही का कोणी टाकत असेल तर तेही बघितले आणि शेवटी सगळे मिळून जुळून डोक्यात तयार करून रेसिपी बनवली

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनीट
4 व्यक्ति
  • 250 ग्रामतीळ बिना पॉलीश वाले
  • 50 ग्रामशेंगदाणे भाजून तयार केलेल्या कूट
  • 250 ग्रामसाधे गुळ
  • 1/4 टीस्पूनजायफळ पावडर
  • 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  • 1/2 कपबेसन पीठ
  • 1 कपमैदा
  • 1 कपगव्हाचे पीठ
  • 2 टेबल्स्पूनमिक्स ड्रायफूट पावडर
  • 2 टेबलस्पूनखोबर्‍याचे किस
  • 1 कपतांदळाचे पीठ पोळीला लाटताना लावायला
  • साजूक तूप बेसन भाजण्यासाठी आणि पोळी भाजण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम तीळ भाजून त्याची पावडर करून घेऊ
    चाकूने बारीक कट केलेला गुळ तिळात टाकून मिक्स करून घेऊ, तीळपावडर गरम असल्यामुळे व्यवस्थित मिक्स होतो

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका कढईट एक टेबलस्पून तूप टाकून बेसन खमंग भाजून घेऊन

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका मोठ्या बाऊलमध्ये तिळाची पावडर, शेंगदाण्याची पावडर, खोबर्‍याचा किस, भाजलेले बेसन, मिक्स ड्रायफूट पावडर, इलायची पावडर जायफल टाकून घेऊ

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    जायफळ किसून घेऊ, आता हाताने सर्व मिक्चर व्यवस्थित मिक्स करून घेऊ, हाताच्या गर्मी मुळे मिश्रण व्यवस्थित एकजीव होते. व्यवस्थित गोळा तयार होतो ते बघायचे नही तर अजून मिक्स करायचे.

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून पीठ मळुन घेऊ. खूप नरम किंवा खूप घट्ट असे पीठ नाही मळायचे मिडीयम असा पिठाचा गोळा तयार करून झाकून ठेवून घेऊ.

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता पिठ आणि सारण तयार आहे पोळी बनवण्यासाठी पिठाचा एक पेडा बनून हाताने गोल गोल करून त्यात सारणाचा लाडू बनवून आत स्टफ करून दाबून गोळा तयार करून घेऊ, तांदळाचे पीठ लावून पोळी लाटून घेऊ
    पोळी भरून लाटताना तांदळाचे पिठ वापरले तर पोळी खमंग होते आणि फाटत ही नाही. तांदूळ पीठ गुळ आणि तिळाचे तेल शोषून घेते.

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तव्यावर तूप लावून पोळी दोन्ही बाजूने भरपूर तूप टाकून खमंग भाजून घेऊन याठिकाणी तूप चांगले वापरायचे आहे आपली पोळीची तुपामुळे चवही छान लागते.

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    अशाप्रकारे आपल्या पोळ्या तयार करून घेऊ. पोळीबरोबर तूप सर्व करू वरून सारणाचा लाडू वळून ठेऊ

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    तयार आपली तिळगुळाचे पोळी

    तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
14 जानेवारी 2021 18:17 रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
15 जानेवारी 2021 06:28
Thanks u so much dear
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 2nd for तीळगूळ

Keywords

तीळगूळ पोळ्यांचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. फरसबी भाजी (farsbi bhaji recipe in marathi)
  2. मेथी मुठीया.. (methi muthiya recipe in marathi)
  3. फ़िश करी (fish curry recipe in marathi)
  4. तीळगुळ लाडू (til gud ladoo recipe in marathi)
  5. तीळ आणि गुळाची डॉल (til ani gudachi doll recipe in marathi)
  1. मासा रेसिपी(सुकट) (sukat recipe in marathi)
  2. भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  3. फ्रेंच बीन्स तडका.. (french beans tadka recipe in marathi)
  4. कुरकुरीत पाकोरास 🤤(Crispy Maggi Pakoras recipe in Marathi)🤗😍
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14415037
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close