तिळाची पोळी (tilachi poli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
परातीत गव्हाचे पीठ व मैदा घेऊन त्यामधे तेलाचे मोहन व मीठ घालून चांगले मळून घ्यावे. व अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे.
- 2
एका कढईत तीळ भाजून घ्यावे.
बेसनाचे पीठ खरपूस भाजून घ्यावे व मिक्स करावे. - 3
मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये मध्ये किसलेला गूळ घालावा. वेलची पावडर घालावी. चांगलें मळून गोळा करावा.
- 4
मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्यामध्ये तीळाचे मिश्रण घालावे व पोळी लाटावी. तव्यावर दोन्ही बाजूनी तूप लावून भाजून घ्यावी
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रिफ्रेशिंग जलजिरा (refreshing jaljeera recipe in marathi)
- टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
- हिरव्या मिरचीचा खर्डा / ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
- मकरसंक्रांत स्पेशल पंजाबी खिचडी (punjabi khichdi recipe in marathi)
- पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14424472













टिप्पण्या