मेथीचे पराठे रेसिपी (methiche parathe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथीची भाजी स्वच्छ साफ करून पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर बारीक चिरावी.
- 2
परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चिरलेली भाजी, तिखट, मीठ, हळद, धने जीरे पावडर घालून पीठ घट्टसर मळून घ्यावे. पंधरा मिनिटा साठी बाजूला ठेवावे.
- 3
तयार पिठाचे गोळे तयार करून घ्यावे व चपाती सारखी लाटून घ्यावे. नंतर तव्यावर खमंग दोन्ही बाजूंनी भाजून घेणे. वरून तेल लावावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14424549









टिप्पण्या