पिठा (pitha recipe in marathi)

#पूर्व भारत
पूर्व भरतातील सुर्य मंदिर असलेले, सम्बलपूरी सिल्क चा वारसा लाभलेला,सुन्दर समुद्र किनारा जिथे आहे ते ओरिसा राज्य. तिथे माझ्या मावस सासू राहातात त्यांच्या कडून ही रेसिपी मला समजली."विविधतेतून एकात्मता" आपण हे आप्ल्या भारत भूमीत अनभवू शकतो आपल्या कडील उकडीचे मोदक जसे तसेच थोडे फार साम्य असलेला हा पदार्थ मार्गशिष महिन्यात लक्ष्मी चे पूजन करतात तेव्हा हा पिठा खास नैवेद्या साठी बनविल्या जातो.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात पाणी घेउन त्यात थोडे मीठ व तेल घालुन गरम करा व त्यात रवा घालुन उकड काढुन घ्या.
- 2
आत्ता आतील सारण तैय्यार करायसाठी ओल्या खोब्र्याचा किस गूळ व वेलची पूड घालून छान मिसळावे. आत्ता उकड घेतलेला रवा हातातला किंचीत तेल व पाणी लावुन छान मळुन घ्या व त्याचे समान गोळे करुन घ्या व आत्ता एका गोळ्याची पारि करुन त्यात तयार सारण भरावे व गोल गोळा करुन मग थोडा हाताचा दाब देऊन चपटं करावे असे सगळे गोळे करुन घ्या.
- 3
तळण्यासाठी तेल गरम करुन घ्या व मंद आचेवर तैय्यार केलेले गोळे एक एक करुन सोनेरी रंगावर तळून काढावेत. देवीचा प्रसाद असलेला "पिठा" हा पद्धार्थ तैय्यार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- सुपर साॅफ्ट बंगाली रसमलाई (super soft bengali rasmalai recipe in marathi)
- पौष्टिक बाजरी मेथीचे घावन (bajri methi ghavan recipe in marathi)
- रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
- साध्या आणि सोप्या पद्धतीची चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
- खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)

टिप्पण्या