खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)

#GA4#week 19
Methi हा किवर्ड घेऊन मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या बनवल्या आहेत. पाले भाज्या आपल्या आहारात असणे जरुरीचे आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्याला जीवनसत्व व खनिजे मिळतात. पण बऱ्याच जणांना पालेभाज्या खायला आवडत नाही. त्यांनी पालेभाज्या खाव्यात म्हणून असे पदार्थ केले की त्यांना पालेभाज्यांचा लाभ मिळतो. मेथी शिवाय ह्यात दुसऱ्या पालेभाज्या घालून अशा पुऱ्या करता येतात.
खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4#week 19
Methi हा किवर्ड घेऊन मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या बनवल्या आहेत. पाले भाज्या आपल्या आहारात असणे जरुरीचे आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्याला जीवनसत्व व खनिजे मिळतात. पण बऱ्याच जणांना पालेभाज्या खायला आवडत नाही. त्यांनी पालेभाज्या खाव्यात म्हणून असे पदार्थ केले की त्यांना पालेभाज्यांचा लाभ मिळतो. मेथी शिवाय ह्यात दुसऱ्या पालेभाज्या घालून अशा पुऱ्या करता येतात.
कुकिंग सूचना
- 1
मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यावी. सर्व मैदा, पीठ, रवा चाळून घ्यावा.
- 2
गव्हाचे पीठ, मैदा, रवा एकत्र करून त्यात एक चमचा तेलाचे मोहन घालून मैदा, पीठ आणि रव्याला चोळून घ्यावे.त्यात सर्व मसाले, मेथी व मीठ घालून मिक्स करून घ्यावे. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.
- 3
मळलेल्या गोळ्याचे छोट्याछोट्या लाट्या करून घ्या. लाटी पीठात घोळून त्याच्या पुऱ्या लाटून घ्या.
- 4
गॅसवर मध्यम आचेवर कढईत तेल तापवून त्यात लाटलेल्या पुऱ्या दोन्ही बाजूनी तळून घ्याव्यात. पुऱ्या गोल्डन ब्राऊन रंगाच्या झाल्यावर त्या काढाव्यात. खुसखुशीत मेथी पुरी तयार. चहा बरोबर सर्व्ह कराव्यात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
मेथीच्या पुऱ्या (methi puri recipe in marathi)
#GA4# week 2 थीम मधील Fenugreek ( मेथी )मेथीच्या पुऱ्या ही रेसिपी बनवीत आहे.मेथीच्या पुऱ्या लहान मुलाचा आवडता पदार्थ आहे. सीलबंद डब्या मध्ये ठेवल्या तर या पुऱ्या २-३ दिवस राहू शकतात. प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जाता येतात rucha dachewar -
मेथी वडी (methi vadi recipe in marathi)
#tmr 30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी मी इथे मेथीच्या वड्या बनवल्या आहेत. मेथीच्या वड्या अगदी झटपट तयार होतात. मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रमाणे खुसखुशीत लागणाऱ्या मेथीच्या वड्या बनवून नक्की खाव्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
मेथी पराठा :-या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार मेथी पराठा हा पदार्थ बनवत आहे. पालेभाज्या हा सकस आणि पौष्टिक आहार आहे. पालेभाज्या मध्ये, प्रोटीन, लोह,असतात.पण नेहमी पालेभाजी खावून कंटाळा येतो. त्यामुळे नाश्त्याला मेथीचा पराठा बनवीत आहे. rucha dachewar -
-
मेथीची स्वादिष्ट पुरी (methi puri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरकोणतीही पालेभाजी घालून आपण तिखटमिठाच्या पुऱ्या करू शकतो. मेथीच्या पुऱ्या तर खूप चविष्ट लागतात. मेथीची कडसर चव पुऱ्यांना छान स्वाद देऊन जाते. ह्या पुऱ्या तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा जेवणात. ह्या पुऱ्या गार झाल्यावर ही छान लागतात. ह्यावेळी मी चंद्रकोरीच्या आकाराच्या पुऱ्या केल्या. Sudha Kunkalienkar -
खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी (Methi Masala Puri Recipe In Marathi)
"खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी"चवीला अप्रतिम, मस्त खमंग, खुसखुशीत होते पुरी.. चहासोबत खा किंवा येताजाता, छोट्याशा भुकेला खा,अशीच खा,साॅस सोबत खा, कशीही खाल्ली तरी चालेल.छानच लागते.....प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त... तुम्हीही करून बघा, नक्कीच आवडतील.. लता धानापुने -
-
-
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#TBRटिफिनसाठी मुलांना रोज काही तरी वेगळं हवे असते. Shama Mangale -
-
"मेथी मठरी" (Methi Mathri Recipe In Marathi)
#PR "मेथी मठरी"मेथी मठरी खुप छान कुरकुरीत होते.. बनवायला सोपी आहे.. पौष्टिक आहे...या दिवसात मेथी भरभरून बाजारात येते..त्यामुळे मेथीचे असे वेगवेगळे पदार्थ करावेसे वाटतात..पण तळण्यासाठी मात्र वेळ लागतो.... लता धानापुने -
मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी हा कीवर्ड घेऊन मी मेथीच्या पुऱ्या बनविले आहे. Dipali Pangre -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#CDY#Childrens_day_recipe#मेथी_पुरी 14 नोव्हेंबर बालदिन..खरंच बालपण किती सुखाचा काळ असतो ना..तुकाराम महाराज पण म्हणतात..लहानपण देगा देवा..मुंगी साखरेचा रवा..आपल्या आयुष्यातील अत्यंत अनमोल असा सोनेरी काळ च म्हणा ना..कुठलीही चिंता नाही ,व्याप नाही,जबाबदार्या नाहीत..अंगावर मोठेपणाची झूल नाही..कोण काय बोलेल याची पर्वा नाही..खेळकरपणा,व्रात्यपणा करत खोड्या काढायच्या,चिडवाचिडवी करायची..लटके रागवायचे..दुसर्या क्षणाला भांडणं विसरुन पुन्हा एकत्र खेळायचं..असा सदैव कट्टीबट्टीचा खेळ..क्षणात आसू अन् क्षणात हसू ..तेच आणि तेवढच विश्व असतं ते..तेवढ्याच परिघात मित्रपरिवारासमवेत हुंदडणं बागडणं सुरु असतं..भूक लागली की आईकडे हे नको ते नको करत आवडीच्याच पदार्थांसाठी धोशा लावायचा..बाबांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी हट्टाने मागून घ्यायच्या..वेळप्रसंगी फतकल मारुन रस्त्यात बसायचं..वरच्या टीपेचा आवाज काढून हमसाहमसी रडून गोंधळ घालून आपलं म्हणणं खरं करायचं..आणि मग विजयी हास्य करायचं..बरं नसेल तेव्हां आईच्या कुशीत निजायचं..पडू आजारी मौज हीच वाटे भारी म्हणत भावंडांकडून लाड करुन घ्यायचे..आजीआजोबांचे लाड कौतुक तर विचारुच नका..दुधावरच्या सायीला ते पण फारच जपतात..रोज गोष्टींचा रतीब हक्काने त्यांना घालायला लावायचा..यातल्या अर्धा टक्का गोष्टी तरी आपल्याला मोठं झाल्यावर जगायला मिळत नाहीत..आपलं आयुष्य सतत मुखवटे घालूनच जगायला लावतं आपल्याला..असं सगळं असलं तरी तो सोनेरी काळ आठवणींतून जोपासायचा आपण..आपल्यातलं हसरं,खेळकर,व्रात्य मूल जिवंत ठेवायचं😊तर अशा या सुखाच्या बालपणात मला आईने केलेल्या मेथी पुर्या खूप आवडायच्या..माझ्या मुलांनादेखील या मेथी पुर्या आवडतात..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#पुरी# हिरव्यागार पालकाच्या खुसखुशीत आणि टिकणाऱ्या पुऱ्या! प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त! झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या! Varsha Ingole Bele -
ज्वारीचे पीठ आणि मेथी पुरी (jowariche pith and methi puri recipe in marathi)
#GA4 #week16 की वर्ड ज्वारी ... पौष्टिक आणि चविष्ट ज्वारी आणि मेथीच्या पुर्या... Varsha Ingole Bele -
पौष्टिक मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#PRN मेथीची भाजी खाण्यास मुलं कंटाळा करतात.पण हेच वय त्यांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असते.. मग त्यांना पोषक जीवनसत्व आहारातून मिळावेत.मग त्या साठी आपण एक आई म्हणून माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मेथी आलू (Methi Aloo Recipe In Marathi)
#भाजीहिवाळा सुरु झाला की बाजारात वेगवेगळ्या पाले भाज्या यायला लागतात. त्यात मेथी अतिशय पौष्टिक आपल्या आहारात ती असावीच मग ती वेग वेगळ्या प्रकारे करून खावी. Shama Mangale -
खिचडी मसाला पुरी (leftover food recipe) (khichdi masala puri recipe in marathi)
अनेक वेळा आपण घरामध्ये काही पदार्थ करतो, आपला अंदाज चुकतो आणि त्यातील पदार्थ उरतो. मग उरलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी तसाच खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही व्हेरीएशन्स केले तर तो पदार्थ सर्वजण आवडीने खातात. अनेकदा उरणाऱ्या पदार्थामधला एक पदार्थ म्हणजे खिचडी... खिचडी दुसऱ्या दिवशी परत गरम करून खाण्यापेक्षा त्याच्या मऊ, लुसलुशीत पुऱ्या खायला इतक्या छान लागतात की कोणाला कळत सुद्धा नाही की या उरलेल्या खिचडी पासुन केल्या आहेत. चला तर मग ही एक सोपी रेसिपी आपण बघूया....Pradnya Purandare
-
खूस खुशीत मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
मेथी चीज पराठा (methi cheese paratha recipe in marathi)
#EB1#W1हिवाळा आला की बाजारात ताज्या,हिरव्या गार पाले भाज्या दिसायला सुरुवात होते. त्यात मेथी अधिक च सुंदर. मेथी अतिशय पौष्टिक भाजी आहे.मेथी ची भाजी सहसा लहान मुलांना आवडत नाही पण त्याच मेथी चे पराठे करून दिले की अगदी आवडीने खातात.एक उत्तम न्याहरी आहे. खास मुलांना करून द्यायचे म्हणून त्यात चीज घालून प्रयोग केला. अधिक पौष्टिकते साठी मिश्र पीठांचा वापर केला आहे. चला तर मग बघूया त्याची कृती... Rashmi Joshi -
मेथी पुरी मिष्टी दही (methi puri recipe in marathi)
#GA4#week19#methiनाश्त्याचा खूप छान प्रकार जो माझ्याकडे खूप आवडतो तो म्हणजे मेथीपुरी व गोड दही,मेथीची पुरी भाकरीचे पीठ घालून अतिशय खुसखुशीत होते त्याबरोबर दह्यात मीठ, साखर घालून खाणे म्हणजे मेजवानी .तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
-
खुसखुशीत मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिना आला की घरात विविध प्रकारचे पदार्थ केल्या जातात. मस्त पाऊस चालू असतो आणि या गरम गरम पुऱ्या माझ्या घरची एक स्पेशालिटी आहे. Deepali dake Kulkarni -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाज्या खायला मुले कंटाळा करतात. त्या मुळे पालकची प्युरी करून पालक पुरी केली तर पालेभाज्यांचा पण दैनंदिन जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये मी समावेश करते.पालक ही भाजी पौष्टिक असते.प्रथिने,लोह,, विटामिन युक्तअसते. दररोज जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास डोळे चांगले राहतात..म्हणून पालक पूरी नाश्त्याला करत आहे. rucha dachewar -
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekचहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा. Jyoti Gawankar
More Recipes
टिप्पण्या