कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#ब्रेकफास्ट
भारतीय पक्वान्नांमध्ये नेहमीच मेथीचा वापर केला जातो. मेथीचे सेवन आपल्या स्वास्थासाठी चांगले असते. मेथीच्या सेवनाने
शरीराला कमी वेळेत जास्त उर्जा मिळते.मेथीचा उपयोग नेहमीच आपण नैसर्गिकरित्या करतो. मेथीमधील पाक तत्वांमुळे भाज्यांमध्ये त्यांचा वापर केला जातो. मेथी चवीला कडू असते म्हणून नाक मुरडले जाते. पण मेथीचा उपयोग वजन कमी करण्यासाठी, केसांच्या समस्या दूर होण्यासाठी, कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी केला जातो.असे एक ना अनेक फायदे मेथीपासून होतात. चला तर मग बघूया आता मेथीचे पराठे कसे बनवायचे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

६
  • 2 वाट्याबारीक चिरलेली मेथी
  • 4मोठे चमचे कणीक
  • 2मोठे चमचे चणाडाळ पीठ
  • 1 चमचातांदूळाचे पीठ
  • 2छोटे चमचे तिखट
  • 1 छोटा चमचाओवा
  • 1 छोटा चमचातीळ
  • चवीनुसारमीठ
  • तेल
  • १-१/२ छोटा चमचा हळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    मेथी बारीक चिरून घ्या. मेथी मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ नये. त्यामुळे मेथीतील कडवटपणा पराठ्यामध्ये उतरतो.

    मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    परातीमध्ये किंवा पसरट भांड्यात कणीक, डाळीचे पीठ, तांदूळाचे पीठ, मेथी, तिखट, हळद, ओवा, तीळ, मीठ, छोटा चमचा तेल घालून सर्व जिन्नस थोडे थोडे पाणी घालून गोळा बनवून घ्या.

    मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    १० मिनिटांनंतर आवडीनुसार छोटे किंवा मोठे पराठे लाटून घ्या. तव्यावरती पराठा घालून भाजून घ्या. पराठ्याच्या दोन्ही बाजूने थोडे तेल लावून घ्या. असे हे गरमागरम मेथीचे पराठे टोमॅटो सॉस, लोणचे किंवा दह्याबरोबर खायला द्या.

    मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
21 जानेवारी 2021 17:50 रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मेथिचे पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सुपर साॅफ्ट बंगाली रसमलाई (super soft bengali rasmalai recipe in marathi)
  2. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  3. पौष्टिक बाजरी मेथीचे घावन (bajri methi ghavan recipe in marathi)
  4. साध्या आणि सोप्या पद्धतीची चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
  5. साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
  1. चीज़ी पालक सैंडविच (cheese palak sandwich recipe in marathi)
  2. थुक्पा (Thukpa recipe in marathi)
  3. रवा ओट्स ढोकळा (Rava oats dhokla recipe in marathi)
  4. रसगुल्ले बंगाल स्पेशल (rasgulla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14454900
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close