कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#ब्रेकफास्ट
Sunday हो या Monday रोज खाओ अंडे.....सध्या कोरोनाच्या काळात तर अंड हे एक औषधच बनले आहे. डॉक्टरही तब्येत चांगली रहावी यासाठी अंड खाण्याचा सल्ला देतात.
ब-याचदा नाश्त्याला अंड्याचे पदार्थ बनविले जातात. उदा. Boiled egg, आॕम्लेट सॕन्डविच, मसाला egg, अंडा भूर्जी etc.... आणि हे अंड्याचे पदार्थ अगदी आवडीने खाल्ले जाताता. अशीच एक रेसिपी आहे जी अगदी कमीत कमी वेळात आणि झटपट बनविली जाते, ती म्हणजे ब्रेड आॕम्लेट....चला तर मग बघूया ब्रेड आॕम्लेट रेसिपी....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 4अंडी
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 2पोपटी हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • तेल
  • कोथिंबीर
  • तिखट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कांदे, टोमॅटो, मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

    आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    २ अंडी फोडून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडी मिरची, कोथिंबीर, तिखट, मीठ घालून सर्व मिश्रण एकसारखे फेटून घ्या. ब्रेडला टोमॅटो साॕस लावून त्यावर एक चीज स्लाइस ठेवा.

    आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॕनवरती चमचाभर तेल घालून पसरवून द्या आणि ब्रेड ठेवून वरतून अंड्याचे फेटलेले थोडे मिश्रण घाला. साधारण १ मिनिटभर झाकण लावून ठेवा. नंतर झाकण काढून उलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूनेही अंड्याचे मिश्रण ब्रेडवर लावा. दोन्ही बाजूने शिजून झाले की उतरवून घेऊन गरमागरम ब्रेड आॕम्लेट सर्व्ह करा. अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाचेही आॕम्लेट बनवून घ्या.

    आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
23 जानेवारी 2021 12:01 रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ब्रेड ओम्लेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
  3. घावणे (ghavne recipe in marathi)
  4. इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)
  5. लग्नकार्यातील मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
  1. मेथी पुरी मिष्टी दही (methi puri recipe in marathi)
  2. वाॅलनट चाॅकलेट शेक (walnut chocolate shake recipe in marathi)
  3. बीट रूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
  4. अक्रोड आणि पनीर रोल (Walnuts & paneer roll recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14466765
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close