कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#26

#26

पुढे वाचा

तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#26

#26

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३५ मिनिटे
२
  • १०० ग्रॅम बासमती तांदूळ
  • 1टमाटाा
  • 1/2गाजर
  • 1 कपपालक
  • 1 टेबलस्पूनक्रीम
  • १-१/२ टेबलस्पून तूप
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चीरलेली
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1चक्रीफूल
  • 2लवंग
  • 2वेलदोडे
  • 1तमालपत्र
  • 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  • 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 1 टीस्पूनशेजवान सॉस
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३५ मिनिटे
  1. 1

    प्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास ठेवून दिले. मग एका पॅनमध्ये एक चमचा तूप, खडा मसाला, जीरे घालून त्यावर तांदूळ घालून परतून घेतले. मीठ आणि थोडे लिंबू पिळून त्यावर गरम पाणी घालून उकळी आल्यावर मग झाकण ठेवून तांदूळ 90 टक्के शिजवून घेतला.

    तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वरील तांदूळ शिजल्यावर त्याचे तीन समान भाग केले. त्यातील एक भाग पॅनमध्ये घेऊन त्यात क्रीम घालून वाफवून वाडग्यात काढून घेतले.

    तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता केसरी कलर साठी पॅनमध्ये तूप गरम करून त्यावर आलं लसूण पेस्ट परतून घेतली. थोडासा कांदा परतून घेतला. व गाजर टोमॅटो प्युरी थोडंसं मीठ घालून परतून घेतले. व त्यात वरील भातातील एक भाग मिक्स करून वाफवून घेतले. अशाप्रकारे ग्रीन राईस पण बनवून घेतला.

    तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आत्ता डीश मध्ये प्रथम केशरी मधे पांढरा व नंतर हिरवा अशा क्रमाने भात घालून मधे पांढऱ्या रंगावर सेंटरला लवंगांनी चक्रतयार करून 26 जानेवारी निमित्त तिरंगा राईस तयार केला.

    तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
26 जानेवारी 2021 09:14 रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
26 जानेवारी 2021 16:52
खूप छान
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिरंगा तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. तिरंगा कपकेक (tiranga cupcake recipe in marathi)
  2. रवा उत्तप्पा (rava uttapam recipe in marathi)
  3. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  4. रवा उत्तपा (rava uttapam recipe in marathi)
  5. अक्रोड ब्राऊनी / वॉलनट ब्राऊनी (नो ओव्हन, नो मैदा) (akrod brownie recipe in marathi)
  1. वालाचे दाणे वांगी शेवग्याच्या शेंगा भाजी (valyache dane vangi shenga bhaji recipe in marathi)
  2. कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
  3. मुगडाळ हलवा (moong daal halwa recipe in marathi)
  4. कोबीचे भानोळ.. (kobiche Bhanol recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14484916
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close