वालाचे दाणे वांगी शेवग्याच्या शेंगा भाजी (valyache dane vangi shenga bhaji recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
वालाचे दाणे वांगी शेवग्याच्या शेंगा भाजी (valyache dane vangi shenga bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वालाच्या शेंगा सोलून घ्या,शेवग्याच्या शेंगा सोला वांगी,बटाटे,टोमॅटो,कांदा चिरून घ्या.
- 2
कढईत 3टेबलस्पून तेल घालणे नि तापले कि जीरे, हिंग घाला व नंतर कांदा परतून घ्या कांदा परतला कि सर्व मसाले घालून परता नि सर्व भाज्या मीठ टाका थोडे परता नि 5मिनिटे झाकण ठेऊन शिजवणे व नंतर पाणी घाला व ताटावर पाणी ठेऊन भाजी शिजवा.भाजी शिजली कि टोमॅटो, खोबरे व गुळ घाला नि परत 5/7मिनीटे शिजवा.
- 3
पारंपरिक भाजी तयार आहे भाकरी,चपाती, भात कशा बरोबर ही छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांगे-बटाटा शेंगा मिक्स भाजी(श्रावण स्पेशल) (vanga batata shenga mix bhaji recipe in marathi)
#cpm5श्रावण महिना आला की कांदा-लसूण वगळून विविध पदार्थ केले जातात. यामधील आमच्याकडे आवर्जून केली जाणारी वांगी, बटाटा, शेंगा आणि वालाचे दाणे किंवा मटारचे दाणे घालून केली जाणारी ही मिक्स भाजी. या भाजीमध्ये नारळ ,कोथिंबीर ,दाण्याचे कूट, तीळ कूट घालून छान वाटण घातले जाते... त्यामूळे भाजी मस्त टेस्टी लागते. संक्रांतीच्या सणाला नंतर जेव्हा तिळगुळ लाडू जास्तीचे राहतात तेव्हा या भाजीच्या वाटणा मध्ये त्यांचा वापर केला जातो.Pradnya Purandare
-
बिना फोडणीची भाजी (आज्जी स्पेशल)
#golden apron3 #sabzi #one_pot_recipeमाझी आज्जी हि भाजी नेहमी बनवायची...तिच्या हातचा चुलीवरच्या ह्या मिक्स भाजी ची चव अजूनही जिभेवर रेंगाळते...आणि मग खूप मिस करते मी तिला... सगळ्या भाज्या, मसाले एकत्र करून फोडणी न देता ती चुलीच्या विस्तवावर भांडे ठेवून काहीतरी काम करायला घरामागच्या वाडीत निघून जायची. येईपर्यंत मस्त टेस्टी भाजी तय्यार... भाकरी किंवा भाताबरोबर अशी मस्त लागायची...अहाहा...😋 Minal Kudu -
वालपापडी,वांगीबटाटा भाजी (Val Papdi Mix Veg Bhaji Recipe In Marathi)
#WWR#थंडी सुरू झाली की बाजारात हिरव्यागार ताज्या भाज्या दिसायला लागतात. आमच्या इथली एकदम आवडती भाजी .कधी कधी यांत आम्ही शेवग्याच्या शेंगा ही घालतो.बघा करून मस्त लागते. Hema Wane -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
शेवग्याच्या शेंगा मसाला (Shevagyachya shenga Masala Recipe In Marathi)
#GR2 #गावरान रेसिपीस # गावाकडे भाज्याचा प्रश्न आला की आंगणात च शेवग्याचे झाड असतेच पटकन८-१० शेंगा काढुन रस्सा भाजी बनवता येते चला तर मी पण आमच्या गावाच्या झाडाच्या शेंगाचीच भाजी बनवली आहे कशी विचारता चला रेसिपी शेअर करते. Chhaya Paradhi -
कोलंबी, शेवगाच्या शेंगा नि बटाटा (एक पारंपरिक कालवण) (shevgachya shenga batata recipe in marathi)
#ही पालघर जिल्ह्यात करण्यात येणारी पारंपारिक रेसिपी आहे . Hema Wane -
गवारीची भाजी (gavarachi bhaji recipe in marathi)
ही भाजी काहींना खुप आवडते काहींना अजिबात आवडत नाही.खर तर प्रकृतीसाठी अतिशय पोष्टीक नि मधुमेही लोकांनी आवर्जून खावी ज्यांना बध्दकोष्टता असेल त्यांनीही खावी अशी ही बहूगुणी नि नेहमीच उपलब्ध होणारी भाजी. आम्ही एकदम साधीच करतो ह्यात तुम्ही कांदा बटाटा नाही टाकला तरी चालेल. Hema Wane -
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane -
शेवग्याच्या शेंगा बटाटा भाजी (Shevgyachya Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
#भाजी Sumedha Joshi -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकरमकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते.त्यावेळी सर्व भाज्या मिक्स करून भाजी करतात. ती भाजी भोगी च्या दिवशी करतात म्हणून त्या भाजीला भोगीची भाजी म्हणतात.ह्या काळात भाज्यांचा हंगाम असतो. बाजारात भरपूर वेगवेगळ्या भाज्या आलेल्या असतात.थंडी पण सुरु असते अशावेळी ह्या गरम गरम भाज्या खूप छान लागतात. Shama Mangale -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हिरवे तुरीचे दाणे-वांगी भाजी (hirve tooriche dane vangi bhaji recipe in marathi)
#दाणे-वांगी भाजी# जेवण लज्जतदार होते. Dilip Bele -
भंडारी पद्धधतीने पारंपरिक वाल-वांग (vaal vanga recipe in marathi)
"भंडारी पद्धधतीने पारंपरिक वाल-वांग"#wdr भंडाऱ्यांचं जेवण म्हणजे, तिखट आणि झणझणीत....!!माझी सासरकडची मंडळी "वसईतील शेषवंशीय भंडारी" असल्याने, प्रॉपर कोकणातली मी, सुरवातीला जेवण करताना, खूप बावचळून जायचे, जेवणाची पद्धधती, मसाले अगदी वेगळे, कोकणात वाटनाशिवाय जेवण नसतं... आणि इथे वेगळीच तऱ्हा....!! पण जसजशी इथली थोडी फार पद्धत शिकले, तशी या जेवणाची चव खूपच आवडू लागली, (तसं काही दुसरं ऑप्शन पण न्हवत म्हणा...😆) पण जोक अपार्ट... खूप सुटसुटीत आणि मस्त जेवण बनवलं जात "भंडारी" पद्धधतीने, आणि माझ्या सासूबाई अगदी एक्स्पर्ट यात, सो हळू हळू अजूनही शिकत आहे मी....👍👍 #वालवांग म्हणजे, इथली अत्यंत महत्वाची आणि वर्ल्ड फेमस भाजी, जी येथील प्रत्येक लग्नकार्यात, समारंभात असणे गरजेचे...😊😊. म्हणजे समीकरणच म्हणा ना, आजकालच्या मॉर्डन काळात, लग्नाच्या मेनू मध्ये कितीही आगळे वेगळे पदार्थ असुद्या, पण एका मेनू काउंटर ला तुम्हाला ही वाल वांग भाजी आवर्जून बघायला मिळेल...अजूनही पूर्वापार आलेली पद्धधत चालू आहे हे विशेष...👌👌आणि आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी बनतेच... ओले वालाचे दाणे नसले तरी कडधान्य वापरून तरी....!!! पण ओले वालाचे दाणे नि वांग ,शेवग्याच्या शेंगा,बटाटा याच कॉम्बिनेशन आणि काही खास भंडारी मसाले यामुळे या डिश ची चव अगदी भारी लागते...चला तर मग आज मस्त अशी पारंपरिक रेसिपी बघुया...👌👌 Shital Siddhesh Raut -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर जानेवारी महिन्यात ज्या ज्या भाज्या, पिके उपलब्ध असतात, त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात. सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी ही या दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. त्यामध्ये चाकवत, वांगे, बोर, गाजर, ओला हरभरा, घेवड्याच्या शेंगा अशा भाज्यांचा समावेश असतो.हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत असते. म्हणून बाजरी आणि तीळ हे दोन्ही घटक उष्ण असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो. Prachi Phadke Puranik -
शेवग्याच्या शेंगा - बटाटा भाजी (shevgyachya shenga batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर - नाशिकशेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे -शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो.यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो. तसेच फर्टिलिटी वाढते.यात व्हिटामिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.यात प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात.हे खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते.यात पोटॅशियम असते. हृदयरोगांपासून बचाव होतो.यात फायबर्स जास्त असतात.ज्यामुळे डायजेशन सुधारते. Sampada Shrungarpure -
करटोली (कंटोली) (kantoli recipe in marathi)
#अतिशय बहुगुणी भाजी मिळते तोपर्यंत नेहमीच खावी मी ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे करते .हा वेगळा प्रकार आहे .बघा कसा करायचा तो. Hema Wane -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनरआमच्या घरी सगळ्यांची आवडती झणझणीत भरली वांगी.मला ही भाजी ज्वारी च्या भाकरी सोबत आवडते. Deepali Bhat-Sohani -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपी शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असतं तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी नक्की करून पहा Minal Gole -
भोगी ची लेकुरवाळी भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9..... संक्रांतीच्या आदल्या दिवशी, भोगी असते. त्या दिवशी ही भाजी, आणि बाजरीची भाकरी करतात. आमच्या घरी मात्र, त्या दिवशी, मुगाची खिचडी आणि वालाच्या शेंगांची भाजी असते..मी टाकलेल्या भाज्या व्यतिरिक्त इतरही भाज्या त्यात वापरू शकतो. शिवाय थोडा रस्साही करू शकतो.. Varsha Ingole Bele -
कडवे वाल अळूची भाजी (kadve vaal aluche bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ week 3# अळू ही एक रानभाजी आहे .श्रावणात भाजीचा अळू रानात वाडीत आपोआप उगवत असतो. अतिशय पोष्टीक भाजी.अळू मधे ऐ,बी,सीजीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅन्शियम नि अॅन्टीऑक्सिडंट खुप प्रमाणात असते त्यामुळे हिच्या सेवनाने शरीराला खुप फायदा होतो म्हणून ही भाजी वारंवार खावी .मग वेगवेगळे प्रकार केले की आणखीन खायला मजा येते .वाल पण प्रोटीनयुक्त शिवाय मोड आलेले . ही भाजी अत्यंत चवीला छान लागते अगदी अवश्य करून बघा आवडेल सर्वाना. 🎉एक सांगायचे राहिलेच ही भाजी नागपंचमीला नैवेद्य म्हणून जर शेंगा ( वाफवलेल्या करंज्या)केल्या तर ही बिरडे घातलेली अळूची भाजी आवर्जून केली जाते.🎉 Hema Wane -
वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
लाल भोपळा मिक्स भाजी (श्राध्दांची भाजी) (lal bhopla mix bhaji recipe in marathi)
#पोष्टीक भाजी, आमच्या कडे पितृपक्षात श्राध्दांच्या जेवणात ही भाजी आवर्जून केली जाते.लाल भोपळा जास्त नी इतर भाज्या कमी पण एकूण पाच किंवा सात भाज्या टाकतात. छान लागते ही भाजी करून बघा. Hema Wane -
डाळ वांगी
#Cf डाळ वांगी बरेचजण वेगवेगळ्या प्रकारे करतात मी ही रेसिपी माझ्या आई करायची त्यानुसार केली आहे. आई नेहमी ही भाजी करताना वांग्याची देठं काढत नाही कारण त्याची एक वेगळी चव येते आणि भाजी शिजली की ते चेक करायला देठाजवळ दाबून बघता येते. Rajashri Deodhar -
शिराळे चणाडाळ भाजी (chana dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाजी#पचायला हलकी भाजी .आवर्जून करावी कुठलीही डाळ घालून चांगली होते भाजी . Hema Wane -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5 - keyword - वांगी बटाटा भाजी Sujata Kulkarni -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
दुधी घालून वालाचे बिरढे (dudhi ghalun valyache birde recipe in marathi)
#मुले दुधी बर्याचदा खात नाहीत तर उन्हाळ्यात आवर्जून ह्यात दुधी घालून भाजी करावी प्रकृतीस दुधी थंड असतो.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
मसालेदार शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Drumstick "शेवगा"मी दोन्ही प्रकारच्या बनवल्या आहेत.. सुक्या आणि रस्स्यावाल्या... सुक्या बनवताना ही मसाला तयार केला आहे.. आणि सेम तसाच मसाला फक्त थोडे शेंगदाणे तळुन वाटले आहेत वाटप करताना रस्सा भाजी साठी... शेंगदाण्यांमुळे रस्सा भाजी मिळुन येते... चला तर मग काळ्या मसाल्याची भाजीची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
फोडणीच्या शेंगा
#पहिलीरेसिपीपोस्ट सहावीफोडणीच्या शेंगा म्हणजेच शेकटाच्या शेंगा ( drumstick) ह्या कांदा, खोबर्यावर परतून केलेली भाजी, माझी आज्जी फोडणीच्या शेंगा फार छान बनवते, म्हणून ही भाजी ची रेसिपी पोस्ट करते, ही भाजी चपाती, भाकरी बरोबर छान लागतेच शिवाय पारंपरिक आणि पौष्टिक अशी भाजी आहे. Shilpa Wani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14481198
टिप्पण्या