कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#कांदेपोहे
पोहे म्हटलं की,कधीही,कुठेही खाता येण्यासारखा अगदी आवडीचा पोटभरीचा पदार्थ....यामधेही अनेक प्रकार आहे बटाटे घातलेले,मटर घातलेले,पोपट पोहे,नागपुरी तर्री पोहे पण सगळ्यात भारी कांदे पोहे....
म्हणुन या कांदेपोह्याची ही पारंपारीक रेसिपी...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  • 300 ग्रॅमपोहे
  • 1मोठा कांदा चिरुन
  • 6-7हिरव्या मिरच्या
  • 1 चमचामोहरी
  • 1/2 चमचाहळद
  • 1/2 वाटीशेंगदाणे
  • 1लींबु
  • 1/2 वाटीतळलेले पोहे
  • तेल
  • मीठ चविनुसार
  • 1/2 चमचासाखर
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनीट
  1. 1

    प्रथम पोहे पाण्यात भिजवुन पाणी उपसुन थोडे मोकळे करून घ्या.कांदा,मिरची चिरुन घ्या.मग तेल गरम करून त्यात शेंगदाणे आधी तळुन घ्या.

    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गरम तेलात मोहरी घालुन तडतडली की,कांदा,मिरची घालुन छान गुलाबी परतुन घ्या.

    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता यात हळद घाला,भिजवलेले पोहे घाला आणि छान परता,मग चविनुसार मीठ,साखर घाला,तळलेले शेंगदाणे घाला आणि लिंबाचा रस घाला आणि सात,आठ मिनिट पोहे छान वाफेवर होउ द्या.

    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पोहे छान वाफवुन तयार झाल्यावर वरुन तळलेले पोहे,थोडी कोथिंबीर घाला.

    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आणि मस्त प्लेटींग रून गरमागरम कांदे पोहे सर्व्ह करा.

    कांदे पोहे (kande pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
10 फेब्रुवारी 2021 14:55 रोजी
Mumbai

टिप्पण्या (5)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
14 फेब्रुवारी 2021 19:39
Swadisht
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कांदा पोहे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्टफ मूगडाल चिला (stuffed moong daal chilla recipe in marathi)
  2. साबुदाणा पोटॅटो चिला (sabudana potato chilla recipe in marathi)
  3. ❤️ चॉकलेट ❤️ (chocolate recipe in marathi)
  4. रोझ हार्ट रसमलाई (rose heart rasmali recipe in marathi)
  5. "चिझी नुडल्स पिझ्झा" (cheesy noodles pizza recipe in marathi)
  1. रेड वेलवेट हार्ट (red velvet heart recipe in marathi)
  2. "चिझी नुडल्स पिझ्झा" (cheesy noodles pizza recipe in marathi)
  3. दिलबहार पान बर्फी (paan barfi recipe in marathi)
  4. स्टफ मूगडाल चिला (stuffed moong daal chilla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14568496
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close