दिलबहार पान बर्फी (paan barfi recipe in marathi)

#Heart
प्रेमाने प्रेमळ प्रयासाने प्रत्येकासाठी प्रीत प्रेरून पेरलेले प्रेमाचे पीस.
विड्याच्या पानांची बर्फी नि विशेष म्हणजे नो फायर नो ओव्हन नो फूड कलर.जशी विचारात होती तशीच प्रत्यक्षात उतरली खूप छान वाटलं खूप टेस्टी व चविष्ट झालीय.
दिलबहार पान बर्फी (paan barfi recipe in marathi)
#Heart
प्रेमाने प्रेमळ प्रयासाने प्रत्येकासाठी प्रीत प्रेरून पेरलेले प्रेमाचे पीस.
विड्याच्या पानांची बर्फी नि विशेष म्हणजे नो फायर नो ओव्हन नो फूड कलर.जशी विचारात होती तशीच प्रत्यक्षात उतरली खूप छान वाटलं खूप टेस्टी व चविष्ट झालीय.
कुकिंग सूचना
- 1
खव्याचे दोन भाग करावेत पान धून मिक्सर मधून काढावी व बिट रूट किसाव व रस काढावा वेलची व बडीशेप वाटावी
- 2
एका खाव्याच्या भागात वाटलेली पान साखर व 3चमचे खोबर पावडर व अर्धी बडीशेप घालावी व एकजीव करावे दुसऱ्या भागात गुलकंद बिट रस उरलेलं खोबर,बडीशेप घालून एकजीव करावे दोन्ही मध्ये टूटी फ्रुटी घालावी
- 3
मग मोल्फ मध्ये आधी गुलकंद मग मध्ये पानाचा मिश्रण घालून छान हार्ट शेप बर्फी बाहेर काढून 2तास फ्रीज मध्ये ठेवावी
- 4
चेरी लावून सजवावे अतिशय टेस्टी बर्फी होते
- 5
टू टी फ्रुटी घालून ही सजवावी त्याने चव ही मस्तच होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नागवेलीची / विड्याची पाने बर्फी (nagvelichi pan barfi recipe in
#रेसिपीबुक #week14#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रबर्फी बर्फी अनेक प्रकारची असते ,.. नारळ, खवा , रवा . परंतु मी एक आगळ्या वेगळया प्रकारची नागवेलींची ... मनाला प्रसन्न करणारी हिरवीगार बर्फी तयार केली .खूपच टेस्टी लागते .चला तर ...कशी केली ती पहायला .. Mangal Shah -
पान कुल्फी (Paan Kulfi Recipe In Marathi)
नो फायर, नो ओवन, नी शूगर अशी ही पटकन होणारी टेस्टी कुल्फी तुम्हाला एक खूप आवडेल Charusheela Prabhu -
पान मसाला बर्फी (pan masala barfi recipe in marathi)
कुकपॅड मध्ये आल्या पासून बरेच नवीन नवीन आइडिया सूचत आहेत. इथे सर्वांचे रेसिपीज आणि फोटोज पाहून उत्साह वाढतो आहे आणि या उत्साहातच तयार केलेली ही डीश.आवडतेका सांगा. Suvarna Potdar -
पान पसंद बर्फी (paan pasand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 पोस्ट#2 अळू वडी आणि बर्फी रेसिपी बर्फी करायला म्हटलं तर एवढे डोक्यात आयडिया येतात गाजर टमाटर घेऊन नेहमीच्या आपल्या काजू वगैरे आहेतच उठल्याबरोबर माझ्या घरी नागवेलीची पान दिसली आणि बस डोक्यात आला कि मी पान बर्फी करणार आणि पटकन ताजी पानं तोडली आणि दूध आटवलं आणि सुरू केलं पान पसंद ची बर्फी करायला अतिशय चविष्ट झाली आहे तुम्ही पण करून बघा R.s. Ashwini -
मसाला पान चाॅकलेट (masala pan choaolate recipe in marathi)
#dfr # दिवाळीत खूप प्रकारच्या गोड तिखट व चटपटीत पदार्थ तयार केले जातात पण लहान मुलांना आवडणार चाॅकलेट आज मी बनवले आहेत .... Rajashree Yele -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
वर्षातली पहिली स्ट्रॉबेरी आली कितीची बर्फी बनवणे हा माझा नित्यक्रम आहे आजही मस्त ताज्या रसरशीत स्ट्रॉबेरी मिळाल्या आणि त्याची बर्फी झटपट बनवून घेतली खूप छान बनते आणि लवकर संपते चला तर मग आज बनवूयात स्ट्रॉबेरी बर्फी Supriya Devkar -
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
तांबूल (Tambul Recipe In Marathi)
#LCM1मी घरी पानाचे झाड लावले व रेग्युलर तांबूल घरीच बनवते खूप टेस्टी व छान असे होते Charusheela Prabhu -
-
झटपट पान गुलकन्द मोदक (pan gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकझटपट पान गुलकंद मोदक हे खूप लवकर तयार होणारे ,नो फायर, नो कुकिंग मोदक आहेत.यात पाना चा रिफ्रेशमेंट आणि गुलकंद चा गोडवा तर आहेच, सोबत ड्रायफूट व खोबर्याची चव असलेले हे मोदक खूपच सुंदर लागतात.एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मसाला पान (Masala pan recipe in marathi)
#मसालापान# विड्याचे पाने आपले संस्कृतीमध्ये खूप महत्त्वा आहे हे सर्वांना माहीत आहे पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आज मी मसाला पान बनवलेले आहे खूप छान झाली आहे 👌.. Rajashree Yele -
नाचणी तांबूल मोदक (nachni tambul modak recipe in marathi)
#gurपौष्टिक व चविष्ट असे हे मोदक मी पहिल्यांदाच करणारे तेही उकडीचे खूप सुरेख व चवदार झाले Charusheela Prabhu -
मकाणा इन्स्टंट मोदक (makhana instant modak recipe in marathi)
#gurपाटकन होणार टेस्टी व पौष्टिक मोदक Charusheela Prabhu -
मसाला गुलकंद पान (masala gulkand pan recipe in marathi)
#Ks5 मराठवाडा स्पेशल रेसीपीज झाल्या , आता मुखशुध्धी पण हवी ना? मग मराठवाड्याचे प्रसिध्द मसाला गुलकंद पान व मराठवाड्यातुन बाहेर देशांत म्हणजे औरंगाबाद हुन विविध प्रकारची , व खुप महागडी पाने पार्सल जातात. Shobha Deshmukh -
स्टॅाबेरी हार्ट बर्फी (strawberry heart barfi recipe in marathi)
#Heart#स्टॅाबेरी बर्फी# ०हॅलेनटाईन डे म्हटल की डोळ्यांसमोर येत ते म्हणजे प्रेमाच प्रतीक लाल रंगांचा फुल , म्हणुन मी सुध्दा आज फक्त लाल स्टॅाबेरीचा वापर केला आहे , तो पण हार्ट शेप मधे बर्फी केली , चला तर मग बघु या ..... Anita Desai -
गुलकंदी बर्फी (gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फीपोस्ट 2एक अळूवडी ची खमंग रेसिपी झाली की नंबर आला गोडाचा . म्हणजे वडी पण गोड बर्फी. मी ठरवले की साखर न घालता गुलकंद व गोड बिट वापरून गुळाची गोडी आणत केली गुलकंदी बर्फी. यात साखर घातली नसल्याने डायबेटीस ची मंडळी पण ही थोडी खाऊ शकतो. गूळ, बीट ड्रायफ्रूट, गुलकंद घालून केलेली बर्फी डाएट कॉन्शस देखील ही गोड डिश खाऊ शकतात. Shubhangi Ghalsasi -
-
ॲारेंज बर्फी (Orange Burfi Recipe In Marathi)
#NVR ॲारेंज बर्फी म्हंटले की नागपुरी आठवते , कारण संत्री फेमस नागपुर आहे व संत्र्याचे प्रकार नागपूरलाच जास्त मिळणार . Shobha Deshmukh -
विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week8काल संकष्टी होती बाप्पाला नैवेद्य मोदकांचा. कुठलीही पूजा असो आपल्याला ही पाने लागतातच शिवाय ही पाने पौष्टिक ही आहेत,या पानांनी आपली पचन क्रिया चांगली रहाते..हे मोदक माझ्या लेकीला फार आवडतात तिनेच या मोदकांना आकार दिलाय.. Seema Mulekar -
शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week14#अळुवडी आणि बर्फीबर्फी म्हटला की मस्त डोळ्या समोर येतात ते विविध प्रकारच्या विविध आकाराच्या बर्फी चे प्रकार दिसतात. आज मी जरा वेगळी जास्त कोणाला माहिती नसणारी शेवेची बर्फी बनवली खूप छान लागते. Deepali dake Kulkarni -
विड्याच्या पानाचे मोदक (vidyachya panache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10 आमच्याकडे विड्याची पान खुप होती काहीतरी कराव म्हणुन मोदक करावे अस ठरवल बाप्पाच्या प्रसादाला पण होतिल म्हणुन केले नि खुप छान झाले Manisha Joshi -
रिफ्रेश पान आईसक्रिम (refresh pan ice cream recipe in marathi)
#icr pan ice cream#Refresh pan ice cream जेवण झाल्यानंतर पान खायची फार पूर्वी पासुन पंरपंरा चालत आली आहे,पुराणाच जेवण/ रस पुरी च जेवण ….। खूप हेवी जेवण झाल की पान खाल्ल की बर वाटत , कारण पान मधे भरपुर प्रमाणात कॅल्शियम असत , शिवाय अन्न पचण्यासही मदत होते ,आता तर राय उन्हाळांच आहे , थंडगार आईस्क्रीम खायला कोण नाही महण्णार, चला तर मग वळु या झटपट होणा-या रेसिपी कडे….. Anita Desai -
हलवाई स्टाईल गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB12#W12#गाजरबर्फीगाजरापासून बनणारी झटपट आणि एकदम हलवाई स्टाइल गाजरबर्फी ...😋😋ही बर्फी दोन फ्लेवर मधे बनवली जाते.म्हणजेच एक लेअर गाजर हलव्याचा आणि वरचा लेअर खव्याचा असतो. या दोन्ही फ्लेवर मधील बर्फी चवीला खूप भन्नाट लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पान मोदक (pan modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया . मोदक मला बनवायला खूप आवडतात मी आज पान मोदक बनवले आहेत . Rajashree Yele -
गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत तर प्रत्येक सणाला आपण पान वापरतो, कलाशमध्ये नाराळसोबत पानही ठेवले जाते. एखादी वेळी पान फेकण्यातही जातात, पण काही जणांना त्याचा उपयोग कधी कधी माहिती नसतो. आमचा गणपती पाच दिवसांचा असतो तर आम्ही 4 दिवस घरचे मोदक बनवतो आणि शेवटच्या दिवशी बाप्पा चे आवडते बुंदीचे लाडू आणतो. पूजेसाठी पान आणलेले तर त्यातले काही जास्तीचे पान फ्रिज मधे दिसले, तर म्हटलं चला यावर्षी नवीन काही तरी ट्राय करून पाहू आणि खरंच खूप छान झालेले मोदक एकदम मऊ आणि चवीला पण खूप छान आहेत. Pallavi Maudekar Parate -
चोको कोको बर्फी (choco coco barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या छान दिवशी,छान थीम साठी चोको कोको बर्फी बनवली. मस्त दिसत होती आणि चवीलाही मस्त्त झाली.आणि विशेष म्हणजे ही माझी कुकपॅड साठी पोस्ट केलेली ४०० वी रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
बीटाची बर्फी (beetachi barfi recipe in marathi)
#GA4 #बीट #बर्फीआहारामधील सॅलडमध्ये बीटाला खूप महत्त्व आहे. परंतु तरीही कांदा,टोमॅटो, काकडी यापेक्षा बीटचा उपयोग खूप कमी होतो. म्हणून बीटचा वापर करून एक वेगळा पदार्थ मी केला आहे. त्याबरोबल वापरलेल्या इतर घटकांमुळे त्याची लज्जत आणखी वाढली आहे. या पदार्थाचे नाव आहे, बीटाची बर्फी. बर्फी हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. पण बीट वापरून केलेली ही बर्फी अप्रतिम तर लागतेच शिवाय चविष्ट होते. तम्हीही एकदा ही बर्फी करून बघा.लहान, मोठे सगळेच खूष होतील. Namita Patil -
पान मुखवास लाडू
#दिवाळीअगदी दहा मिनिटात होणारे हे पान मुखवास लाडू खुपच चविष्ट लागतात.जर तुम्हाला पाहुण्यांसाठी काही वेगळे गोड करायचं असेल तर एक वेळ आहे लाडू नक्की ट्राय करा ..आणि ज्यांना वेळा खायला आवडत असेल त्यांना तर हे लाडू खुपच आवडतील. मुखशुद्धी म्हणूनही हे लाडू तुम्ही सर्व्ह करू शकता चला तर मग बघूया ह्याची रेसिपी Renu Chandratre -
-
More Recipes
टिप्पण्या (3)