अंडा पालक आम्लेट😋 (anda palak omlette recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
अंडा पालक आम्लेट😋 (anda palak omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंडे एका बाउल मध्ये फोडुण घेतले.
- 2
नंतर पालक,स्वच्छ धुवून घेतली टमाटर, हिरवा कांदा,हिरवी मिरची, तिखट,मीठ, हळद, जीरे पूड, धने पूड, चाट मसाला काढून घेतले.
- 3
एका बाउल मध्ये अंडे फेटून घेतले नंतर त्यात कांदा, टमाटर, सांबार पालक, तिखट मीठ हळद चाट मसाला टाकून मिक्स करून घेतले.
- 4
एका पातेल्यात तेल तापवून घेतले नंतर त्यात आम्लेट मिक्षण टाकून झाकुन ठेवले लालसर होईपर्यंत नंतर परतुन घेतले.
- 5
पालक अंडा आम्लेट तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14589363












टिप्पण्या