उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#cooksnap
मी अर्चना बंगारे यांची उपवासाचे अप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसीपी आहे,झटपट होणारी आणि चविला एकदम मस्त....उपासाचे तेच तेच पदार्थ खाउन कंटाळलेल्यांसाठी ही रेसिपी म्हणजे एक मस्त option आहे.
खर तर ही उपासाची रेसिपी आहे पण ईतर वेळी ही करता येईल,मी सहजच केली आहे म्हणुन मी यात कोथिंबीर घातली आहे otherwise तुम्ही skip करु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीसाबुदाणा
  2. 1 वाटीभगर
  3. 1/4 वाटीशेंगदाणे
  4. 3चार हिरव्या मिरच्या
  5. 1ईंच आले
  6. 1 चमचाजीरे
  7. 1/2 वाटीदही
  8. मीठ
  9. तेल
  10. कोथिंबीर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम साबुदाणा,भगर,शेंगदाणे एकत्र तीन तास भिजवुन घ्या.

  2. 2

    आता भिजवलेला साबुदाणा,भगर,शेंगदाणे मिक्सर मधे वाटुन घ्या,वाटतानाच या मधे मिरची,आले जीरे घाला,आवश्यक तेवढे पाणी घाला आणि वाटुन एक स्मुद बॅटर करून घ्या.

  3. 3

    आता या बॅटर मधे दही,जीरे,मीठ चविनुसार,कोथिंबीर घालुन एकत्र करून मग अप्पे पात्र गरम करून त्याला तेल लावुन त्यात बॅटर घालुन अप्पे करून घ्या.दोन्ही बाजुंनी छान करून घ्या.

  4. 4

    आता सगळे अप्पे असेच करून घ्या.

  5. 5

    आणि गरम गरम अप्पे मस्त दही मिरचीच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes