टुटी फ्रुटी केक (tutti fruiti cake recipe in marathi)

Shubhangi Sonone @cook_26816915
टुटी फ्रुटी केक (tutti fruiti cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम साय आणि पिठीसाखर एकत्र करून मिक्स करून त्यात दूध पावडर टाका
- 2
नंतर मैदा टाकावा,इसेन्स टाकावे थोडं दूध टाकून मिश्रण तयार करावे
- 3
एका भांड्याला तूप आणि मैदा लावून मिश्रण भांड्यात टाकावे
- 4
कुकर मध्ये स्टँड किंवा मीठ टाकून स्लोव्ह गॅस वर ठेवावे
- 5
नंतर मिश्रणाचे भांडे कुकर मध्ये ठेऊन रिंग आणि शिट्टी काढून झाकण लावून घ्यावे
- 6
30 मिनिटे झाल्यानंतर केक चेक करून पहावा
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14590751











टिप्पण्या