हार्ट इन्साईड कप केक (heart inside cupcake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, मिल्क पावडर चालून घ्यावे.
- 2
आता एका भांड्यात तेल आणि पिठीसाखर फेटून घ्यावी.
- 3
आता वरील साहित्य फेटलेल्या मिश्रणात घालून घ्यावे थोडे थोडे पाणी घालून एकजीव करावे मग वॅनिला इसेन्स आणि व्हिनेगर घालून एकजीव करून घ्यावे.
- 4
आता मिश्रणातील अर्ध्या भागात रंग घालून बाकीचे मिश्रण तसेच राहू द्यावे.
- 5
आता नॉनस्टिक तव्यावर रंग घातलेले मिश्रण घालून मंद आचेवर 5-10 मिनिटे झाकून ठेवावे, झाल्यावर थंड होऊ द्यावे.मग हार्ट च्या आकाराचे कुकी कटर ने आकार कापून घ्यावा.
- 6
आता कुकर ची सिटी आणि रबर काढून आत एक रिंग ठेवावी आणि झाकण लावून कुकर 10 मिनिटे प्रीहीट करावा.
- 7
ज्यात कपकेक बनवायचे त्या वाट्यांना आतून तेल लावून मैदा पसरवून घ्यावा आता उरलेले मिश्रण केक छोट्या वाट्यांमध्ये घालून त्यात कापलेले हार्ट मध्ये घालून वाट्या एका प्लेट वर ठेवून कुकर मध्ये ठेवून द्याव्या आणि मंद आचेवर 25 -30मिनिटे बेक करून घ्यावा.
- 8
थंड झाल्यावर व्हीप क्रिम लावून घ्यावी.
- 9
हार्ट इन्साईड कपकेक तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेनिला हार्ट कूकिज़ (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha नी शिकवलेले दोन्ही कूकिज़ आज मी रीक्रीएट केल्या त्यातली ही पहिली रेसिपी vanilla heart cookies Devyani Pande -
-
आम्रखंड कप केक
#cookpaddessert मला बेकींग ची प्रचंड आवड आहे. आणि त्यात काही तरी वेगळं कराव अस मला नेहमी वाटत असतें आणि त्यातूनच मी ही रेसिपि केली आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला पण ती नक्कीच आवडेल Swara Chavan -
हार्ट शेप्ड बटर बिस्किट्स विथ रोझ फ्लेवरड क्रीम. (heart shape butter biscuits recipe in marathi)
#Heart Deepali Bhat-Sohani -
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक. Shilpa Wani -
तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#tricolour#republicdayspecial आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत. kavita arekar -
-
-
-
टुटी फ्रुटी कप केक (tutti fruti cupcake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशल केक रेसिपी 🌲ख्रिसमस म्हंटला की डोळ्यासमोर केक येतो मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा आणि झटपट तयार होणारा टूटी फ्रुटी कप केक.... Shweta Khode Thengadi -
व्हॅनिला कप केक
#व्हॅलेंटाईनआज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी... Deepa Gad -
एगलेस कप केक (Eggless cupcake recipe in marathi)
#EB13 #W13झटपट होणारे असे हे एगलेस केक आहेत. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
एगलेस रेड वेल्वेट ब्राऊनी चीझ केक (Eggless Red Velvet Brownie Cheese Cake recipe in marathi)
😍😍#Heartलास्ट बट नॉट द लीस्ट 😊माझी शेवटची रेसिपी फॉर द व्हॅलेंटाईन विक.नक्की वाचा आणि ट्राय करा, सगळ्यां ना आवडेल असा थोडा वेगळा केक. Deepali Bhat-Sohani -
हिडन सरप्राईज हार्ट केक (hidden surprise heart cake recipe in maathi)
#Heart#Valentine Day Specialआज व्हॅलेंटाइन डे साठी खास हा छुपे रुस्तम हार्ट केक मी हेच नाव ठेवलंय.... म्हणजेच हिडन सरप्राईज हार्ट केक... कसा वाटला जरूर सांगा Deepa Gad -
-
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
व्हॅनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking #week4 Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनवू शकतो असा विचार कधी केला नव्हता. तुम्ही खूप सोपी रेसिपी शिकवली. छान खुसखुशीत कूकीज बनल्या. Shital shete -
-
हिडन सरप्राइज हार्ट केक❤️❤️ (hidden surprise heart cake recipe i
#Heartआपण आपली सुख दुःख नेहमीच आपल्या जवळच्या माणसांसोबत ,प्रेमळ हृदयाद्वारे शेअर असतो.एक बायको ,आई ,बहिण ,आजी ,ताई नेहमीच आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला खूश ठेवण्याच्या धडपडीत असते.यातही तीआपली आवड विसरून, सर्वांच्या आवडी निवडी जपते...😊आज मी ,हा सरप्राईज केक बनवून ,माझ्या प्रेमळ भावना माझ्या कुटूंबासोबत शेअर केल्या आहेत..😊माझ्या घरच्यांना खूप आवडला हा केक..😊चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
"रेड वेलवेट कप केक" (red velvet cupcake recipe in marathi)
#GA4#week22#keyword_eggless_cake" रेड वेलवेट कप केक " आज eggless cake या थीम मुळे मी अंड्याशिवाय हा केक करून पाहिला...खुपचं स्पॉंजि आणि सॉफ्ट झाला होता..👌👌 Shital Siddhesh Raut -
वॅनिला हार्ट कुकीज (Vanilla Heart Cookies Recipe in marathi)
#noovenbaking#Chef nehadeepakshah#Recipe4धन्यवाद chef nehadeepakshah, तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे, कूकीज मी आता पहील्यांदा केल्या घरी. चव अप्रतिम आहे. घरचांना खूप आवडल्या कूकीज. Sampada Shrungarpure -
रेड वेलवेट हार्ट (red velvet heart recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे निमित्त आज मी रेड वेलवेट केक बनविला त्यालाच हार्ट शेप मध्ये आकार दिला आणि साकार झाला रेड वेलवेट हार्ट... Deepa Gad -
-
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हॅनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनली . छान खुसखुशीत कूकीज बनल्या.Dhanashree Suki Padte
-
-
व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक (vanilla chocolate flavour cupcake recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे "व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक" लता धानापुने -
-
टुटीफ्रुटी कप केक (tutti fruity cupcake recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#सत्र दुसरे#week2#टुटीफ्रुटी कप केक.. शाळेतल्या मधल्या सुट्टीसाठी प्रत्येकाने कधी ना कधीतरी केक डब्यात नेलाच आहे..कधी वाढदिवसाचा म्हणून तर कधी असंच नुसता आवडतो म्हणून.थीमच्या निमित्ताने आज मी टुटीफ्रुटी कप केक केलाय..पण शाळा कॉलेजं बंद असल्याने कुकपँडच्या शाळेत घेऊन जाऊ या..आणि मनसोक्त पणे सगळ्यांना वाटून या आणि आपणही खाऊ या..चला तर रेसिपीकडे... Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (4)