कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4 #week24 BAJRA बाजरा हा किवर्ड ओळखून बनवली आहे बाजरा खिचडी खूपच पौष्टिक असते. गरमागरम खूप छान लागते.

#GA4 #week24 BAJRA बाजरा हा किवर्ड ओळखून बनवली आहे बाजरा खिचडी खूपच पौष्टिक असते. गरमागरम खूप छान लागते.

पुढे वाचा

बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4 #week24 BAJRA बाजरा हा किवर्ड ओळखून बनवली आहे बाजरा खिचडी खूपच पौष्टिक असते. गरमागरम खूप छान लागते.

#GA4 #week24 BAJRA बाजरा हा किवर्ड ओळखून बनवली आहे बाजरा खिचडी खूपच पौष्टिक असते. गरमागरम खूप छान लागते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीबाजरी
  • 1/2 वाटीमुगाची डाळ
  • 1/4 वाटीतांदूळ
  • 1बारीक चिरलेला कांदा
  • 1बारीक चिरलेला टोमॅटो
  • 1हिरवी मिरची
  • 2तीन लसणाच्या कळ्या
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1 टेबलस्पूनधने पावडर
  • 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  • 1 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  • 1/4 टेबलस्पूनहळद
  • चवीपुरतं मीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनमटार
  • 1बारीक चिरलेला बटाटा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    बाजरी रात्री पाण्यात भिजवून ठेवावी. मुगाची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.

    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    खिचडी साठी लागणारे साहित्य एकत्र ठेवावे. कांदा,टोमॅटो,मिरची बारीक चिरून घ्यावी. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यावा. एक बटाटा चिरून घ्यावा. पॅन मध्ये थोडे तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर जीरे टाकावे. जीरे तडतडल्यावर लसणाच्या पाकळ्या टाकाव्या. लसूण लाल झाल्यावर हिरवी मिरची टाकावी.

    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग कांदा टाकावा. कांदा सोनेरी झाल्यावर टोमॅटो टाकावा. कांदा आणि टोमॅटो एकजीव झाल्यावर बटाटे, मटार, लसुन आद्रक पेस्ट टाकावी.

    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यामध्ये तिखट,मीठ,हळद,धने पावडर, जीरे पावडर,पुलाव मसाला टाकावा. त्यामध्ये बाजरी,तांदूळ,मुगाची डाळ परतवून घ्यावी. आणि दोन कप पाणी टाकावे.

    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कुकरचे झाकण लावावे. कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या होवू द्याव्या. आणि 15ते वीस मिनिटे गॅस मंद आचेवर ठेवावा.

    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पंधरा ते वीस मिनिटांनी गॅस बंद करावा. कुकर थंड झाल्यावर बाजरा खिचडी सर्व्हिंग बाउल मध्ये काढून कोथिंबीर पेरावी. गरम गरम खिचडी सर्व्ह करावी. गरम गरम बाजाराची खिचडी खूप पौष्टिक असते.

    बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
28 फेब्रुवारी 2021 07:21 रोजी

टिप्पण्या

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
28 फेब्रुवारी 2021 07:50
Wow
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बाजार खीचडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
  2. व्हेज कुर्मा (veg kurma recipe in marathi)
  3. तंदूर मॅगी (tandoor maggi recipe in marathi)
  4. कोलंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
  5. फ्लाॅवर फ्राय...बिना कांदा लसूण (flower fry recipe in marathi)
  1. मॅगी हांडवो (Maggi handvo recipe in marathi)
  2. पाटवडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
  3. पडवळ डाळिंब्या (parwal dalambiya recipe in marathi)
  4. बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14633919
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close