बाजरीच्या भाकरी (bajrichya bhakhri recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
बाजरीच्या भाकरी (bajrichya bhakhri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बाजरी पीठ घेवून त्यात मीठ घालून घ्या.आणि आवश्यक तितके पाणी घालून पीठ मळून घ्या.पीठ जेवढे छान मळून होईल तितक्या भाकरी मऊ होतील
- 2
पोळपाटावर एक गोळा घेवून त्यावर पीठ घाला आणि गोलगोल थापून घ्या.गॅसवर तवा तापत ठेवा आणि त्यावर भाकरी दोन्ही कडून शेकून घ्या.मग गॅस वर ठेवून भाकरी फुलवून घ्या.
- 3
तयार भाकरी तूप आणि गुळा बरोबर सर्व्ह करा....
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14659741










टिप्पण्या