मेथीचे पराठे रेसपी (methiche parathe recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

मेथीचे पराठे रेसपी (methiche parathe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 11/2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/4 कपबेसन
  3. 1/4 कपज्वारीचे पीठ
  4. 1 कपचिरलेली मेथी
  5. 1 टीस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनकिचनकिंग मसाला
  9. 1 टीस्पूनओवा
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. चिमूटभरहिंग
  14. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी वरील सर्व साहित्य एकत्र करूंन पीठ मळून घ्यावे पिठाला थोडं तेल लावून मळून घ्यावे आणि 5मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    आता पिठाचा छोटा गोळा घेऊन पराठा लाटून घ्यावा.

  3. 3

    आता गरम तव्यावर पराठे छान खरपूस भाजून घ्यावे.

  4. 4

    गरमा गरम पराठे लोणी, दही बरोबर सर्व्ह करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes