कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week24
कीवर्ड Caulifower घेउन ही स्टार्टर रेसिपी केली आहे..

#GA4 #week24
कीवर्ड Caulifower घेउन ही स्टार्टर रेसिपी केली आहे..

पुढे वाचा

फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week24
कीवर्ड Caulifower घेउन ही स्टार्टर रेसिपी केली आहे..

#GA4 #week24
कीवर्ड Caulifower घेउन ही स्टार्टर रेसिपी केली आहे..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
3 जण
  • 150 ग्रॅमफुलकोबी चे तुरे किंवा फुले
  • 3 टेबलस्पूनतुरिचे बेसन
  • 2 टेबलस्पूनताण्दुळ पिठी
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनधणे जीरे पुड
  • 1/4 टीस्पूनईनो
  • तळण्या साठी तेल
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम फुलकोबी चे तुरे तोडून घ्या एका भण्ड्या मधे पाणी मीठ घालुन उकळून घ्या व त्या मधे फुलकोबी चे तुरे घाला व झाकण लावुन एक ते दोन मिनिट गैस बन्द करुन ठेवा व निथळून घ्या

    फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कोबी निथळे पर्यंत बेसन ताण्दुळ पिठी मधे सगळे मसाले मीठ घालुन भज्या पेक्षा थोडे घट्ट भिजवुन घ्या व त्या मधे ईनो घालुन पुन्हा थोडे फेटून घ्या.

    फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आत्ता निथळलेले कोबी भिजवलेल्या बॅटर मधे घोळवून गरम तेलात तळून काढावेत व मिरची कोथिम्बीर अणि दही घातलेल्या चटनी सोबत गरम गरम सर्व्ह करावे हे फुलकोबी भजे.

    फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
28 फेब्रुवारी 2021 17:51 रोजी
नागपुर

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कॉलीफ्लावर भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
  2. व्हेज कुर्मा (veg kurma recipe in marathi)
  3. फ्लाॅवर फ्राय...बिना कांदा लसूण (flower fry recipe in marathi)
  4. तंदूर मॅगी (tandoor maggi recipe in marathi)
  5. कोबी मन्चुरिअन (kobi manchurian recipe in marathi)
  1. बाजरीचा खिचडा (bajricha khichdi recipe in marathi)
  2. व्हेजी चिजी मॅगी (veggie cheesy maggi recipe in marathi)
  3. गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
  4. पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14662380
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close