रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामान एकत्र करा
- 2
रवा,दही,गव्हाचे पीठ,मीठ मिक्स करून त्यात एक कप पाणी घालून चांगले मिक्स करा आणि 15 मिनिटे झाकून ठेवा
- 3
15 मिनिटांनी त्यात बेकिग पावडर मिक्स करा आणि चांगले हलवून घ्या
- 4
आता डोसा पॅन गरम करा आणि त्याला तेल ब्रशिग् करा
- 5
आता त्यावर वरील मिश्रण पसरवा
- 6
एका बाजूने 5 मिनिट शिजले कि फिरवून घ्या आणि दुसरी बाजू पन भाजून घ्या
- 7
गरम गरम डोसा तुम्ही चटणी,सांभार, चिकन रस्सा किंवा उसळी सोबत खाऊ शकता
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14696773










टिप्पण्या