दही वडे (dahi vade recipe in marathi)

Swati Ghanawat
Swati Ghanawat @cook_26482436

#GA4
#week25
#DahiWade ( दही वडे)

दही वडे (dahi vade recipe in marathi)

#GA4
#week25
#DahiWade ( दही वडे)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास
३ लोकांसाठी
  1. 1 वाटीउडीद डाळ
  2. 1 टीस्पूनमिरपूड
  3. चवीनुसारमीठ
  4. 1/2 किलोदही
  5. 2 वाटीसाखर

कुकिंग सूचना

२ तास
  1. 1

    प्रथम १ वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून ५-६ तास भिजत घालावी.

  2. 2

    नंतर भिजत घातलेली डाळ वाटून घ्या आणि त्यात १ टीस्पून मिरपूड आणि चवीनुसार मीठ घालावे.

  3. 3
  4. 4

    गोड दही बनवण्यासाठी दोन वाटी साखर बारीक करून अर्धा किलो दह्यात घालावी आणि दही नीट ढवळून घ्या. आत्ता दह्यात तळलेले वडे भिजत घालून थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावेत.

  5. 5

    अशाप्रकारे दही वडे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Ghanawat
Swati Ghanawat @cook_26482436
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes