कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cooksnap # खूप दिवसांनी संधी मिळाली भाग्यश्री ताईंची रेसिपी cooksnap करायची... खरच,खूप छान चव आहे आमटीची...सहज सोपी करायला....thanks ...

#cooksnap # खूप दिवसांनी संधी मिळाली भाग्यश्री ताईंची रेसिपी cooksnap करायची... खरच,खूप छान चव आहे आमटीची...सहज सोपी करायला....thanks ...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  • 1/2 वाटीतुरीची डाळ
  • 2शेवग्याच्या शेंगा
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनजीरे मोहरी
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1 इंचआले बारीक चिरून
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 4-5हिरव्या मिरच्या
  • 5-7कढीपत्ता पाने
  • 3बटुक चिंच
  • 1 लहानगुळाचा खडा
  • 1 टीस्पूनगोडा मसाला
  • कोथिंबीर
  • खोबरे किस (ओले खोबरे असेल तर उत्तम)
  • गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनिट
  1. 1

    तुरीची डाळ धुवून त्यात हळद घालून शिजवून घ्यावी. शेवग्याच्या शेंगा सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे. ते पाण्यात मीठ टाकून उकळून घ्यावे.

    शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता गॅस वर एका कढईत तेल टाकून गरम करावे. जीरे, मोहरी, हिंग टाकावा. कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घ्यावे.

    शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता त्यात शिजलेले आणि घोटलेले वरण टाकावे. मिक्स करून घ्यावे. गोडा मसाला, चिंच, गूळ आणि चवीनुसार मीठ टाकावे.

    शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    त्यानंतर उकडलेल्या शेंगा त्यातील पाण्यासह टाकाव्यात. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी टाकून 2-3 उकळ्या काढून घ्याव्यात. नंतर खोबरे किस आणि कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा. माझेकडे ओले खोबरे नसल्यामुळे मी कोरडा खोबरं किस टाकलेला आहे.

    शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    आता चविष्ट, शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार आहे. गरमागरम भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करावी...

    शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
10 मार्च 2021 16:51 रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
10 मार्च 2021 17:16
खूपच छान
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 2nd for गोडा मसाला
  2. 9th for कोरडे मसाला

Keywords

Drumstick शेंगा गोडा मसाला आमट्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नवाबी शाही अंडा कुर्मा करी (anda kurma curry recipe in marathi)
  2. बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
  3. देसी मॅकरोनी पास्ता (desi macroni pasta recipe in marathi)
  4. ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
  5. मालवणी चणा करी (malwani chana curry recipe in marathi)
  1. करंदी ची आम काडी
  2. चणा करी मसाला (chana curry masala recipe in marathi)
  3. "चना करी" (chana curry recipe in marathi)
  4. मटकी रस्सा भाजी (matki rassa bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14712307
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close