उपवासाचा मखाना चिवडा (upwasacha makhana chivda recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#fr
#cooksnape
#Deepali Surve यांची मखाना चिवडा रेसिपी cooksnape केली आहे

उपवासाचा मखाना चिवडा (upwasacha makhana chivda recipe in marathi)

#fr
#cooksnape
#Deepali Surve यांची मखाना चिवडा रेसिपी cooksnape केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1२ मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. ५० ग्रॅम मखाना
  2. 1 टेबलस्पुनसाजूक तूप
  3. ५० मि. ली. तळण्यासाठी तेल
  4. ३० ग्रॅम शेंगदाणे
  5. ३० ग्रॅम बटाट्याचा किस
  6. 1 टीस्पूनतिखट (कमी / जास्त)
  7. 1/2 टीस्पूनजिर
  8. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  9. 2 टीस्पूनपिठी साखर
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

1२ मि.
  1. 1

    प्रथम मखाना तूप टाकुन भाजून घ्या, जेणे करुन ते कुरकुरीत होईल, ते बाजुला काढून ठेवा

  2. 2

    आता त्याच पॅन मधे गॅस वर तेल गरम करण्यास ठेवा, व बटाट्याचा किस तळुन घ्या, त्याच प्रमाणे शेंगदाणे पण तळुन घ्या, मग जिर टाका, गॅस बंद करुन लाल तिखट घाला.

  3. 3

    नंतर रोस्ट केलेले मखाने, बटाट्याचा किस, शेंगदाणे, आमचुर पावडर, मीठ घालुन छान मिक्स करा, व २/३ मि. हलवत रहा, शेवटी पिठी साखर घाला, अशा तऱ्हेने हेल्दी शिवाय ऊपवासाला चालणारा मखाना चिवडा तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes