नवाबी शाही अंडा कुर्मा करी (anda kurma curry recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cf

ही शाही अंडा कुर्मा करी ,नेहमीच्या ग्रेव्ही पेक्षा थोडी वेगळी आणि लाजवाब‌ बनते.
काजू, दूध ,तळलेला कांदा, दही यांचं भन्नाट काॅम्बीनेशन या ग्रेव्हीमधे असल्यामुळे
फारच अप्रतिम लागते.

नवाबी शाही अंडा कुर्मा करी (anda kurma curry recipe in marathi)

#cf

ही शाही अंडा कुर्मा करी ,नेहमीच्या ग्रेव्ही पेक्षा थोडी वेगळी आणि लाजवाब‌ बनते.
काजू, दूध ,तळलेला कांदा, दही यांचं भन्नाट काॅम्बीनेशन या ग्रेव्हीमधे असल्यामुळे
फारच अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
५ ते ६ सर्व्हिं
  1. 5-6 उकडलेली अंडी
  2. 2मोठे कांदा उभा चिरून
  3. 2टोमॅटो उभे चिरून
  4. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1/2 टीस्पूनजिरेपूड
  10. मीठ चवीनुसार
  11. 4लवंगा,
  12. हिरवी वेलची,
  13. दालचिनी तुकडा
  14. तेल
  15. 1/2 कपदूध
  16. कोथिंबीर
  17. 1/2 कपदही
  18. 1/2 कपकाजू पेस्ट
  19. 2हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    अंड्यांना स्लीट करून त्यात थोडं तिखट,हळद थोडं मीठ लावून पॅनमध्ये तेल गरम अंडी भाजून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात कांदा छान ५ मि. फ्राय करून च्यावी.

  3. 3

    त्याच कढईत थोडं तेल घालून त्यात लवंग, वेलची, दालचिनी घालून परतून घ्या.नंतर त्यात कांदा, टोमॅटो,आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या‌‌.

  4. 4

    त्यात सर्व मसाले,काजू पेस्ट घालून छान परतून घ्या.नंतर त्यात फेटलेले दही,मिरची,मीठ घालून छान मिक्स करा.

  5. 5

    आता यामधे दूध घालून ग्रेव्ही छान मिक्स करून घ्या. वाटल्यास थोडं पाणी घालू शकता. आता त्यात फ्राय केली अंडी घालून मंद आचेवर ग्रेव्ही १० मि. शिजू द्या. नंतर त्यात वरून ‌तळलेला कांदा घाला. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes