कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#cf
#कुर्मा
बरेच दिवसा आधी आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. म्हणजे संपूर्ण फॅमिलीच गेलो होतो. त्यातले घरचे जवळपास सर्वच नॉनव्हेज खाणारे होते. मला व त्यातला दोन चार व्यक्तींना नॉनव्हेज जमत नव्हते. म्हणून अहोनी आमच्यासाठी *व्हेज कुर्मा करी* ऑर्डर केली...
दिसायला खूपच छान दिसत होती. आणि खायला देखील तेवढीच स्वादिष्ट. मी सहज तिथल्या वेटरला विचारले की, ही भाजी कशी केली... त्यावेळी त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये मला अर्धवट रेसिपी सांगितली. आणि ती अर्धवट रेसिपी लक्षात ठेवून, मी त्यात माझा टच देऊन आठ दिवसांनी घरी करून बघितली...
छान कमेंट मला मिळाले घरच्यांकडून...खूप भारी वाटले त्या वेळी मला...🙈
तेव्हापासून अधून मधून ही भाजी बनवत असते. या कुर्मा करी मध्ये तुम्ही पनीरचा देखील वापर करू शकता. पण आज माझ्याकडे पनीर नसल्यामुळे मी ते घातले नाही. पण जेव्हा तुम्ही या भाजीत पनीर घालाल, तेव्हा तुम्ही पनीरला तळून घेतल्यानंतर लगेच पाण्यात घालाल. म्हणजे भाजी शिजवताना त्यात घातलेले पनीर, विरघळणार नाही. जसेच्या तसेच राहील. तेव्हा नक्की ट्राय करा *व्हेज कुर्मा करी*... 💃 💕

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  • 1/2 कपफुलकोबीचे तूरे
  • 1मोठा पोटॅटो
  • 1/2 कपफरसबी
  • 1/2 कपहिरवे वाटाणे
  • 1मोठी गाजर
  • 1/2 कपओल्या खोबऱ्याचे काप
  • 7-8लसूण पाकळ्या
  • 1 इंचअदरकचा तुकडा
  • 1/2 कपकोथिंबीर
  • 1-2 टेबलस्पूनभिजवून घेतलेले खसखस
  • 1मोठा टोमॅटो बारीक कापलेला
  • 2लंवग
  • 2-3मिरे
  • 1मोठी विलायची, छोटी विलायची
  • 1 छोटादालचिनीचा तुकडा
  • 1/2स्टारफुल
  • 1 टेबलस्पूनजीरे
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 2 टेबलस्पूनमटण मसाला
  • 1 टेबलस्पूनकसूरीमेंथी
  • 5-6 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम व्हेज कुर्मा साठी लागणारे सर्व साहित्य रेडी करून ठेवावे. यामध्ये सर्व भाज्या स्वच्छ धुऊन त्याचे काप करून घ्यावे.

    व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    मिक्सरच्या पॉटमध्ये खोबरे, खसखस, लसुन, अद्रक, जीरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, दालचिनीचा तुकडा, मोठी विलायची, मिरे, लवंग, स्टार फुल घालून स्मूत वाटाण तयार करून घ्यावी.

    व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की, सर्व भाज्या तळून घ्याव्यात. (भाज्या तळून घेतल्याने भाजीला खूप छान चव येते)

    व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता त्याच पॅन मधल्या तेलामध्ये, वाटलेला मसाला घालावा. त्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये एवरेस्ट मटण मसाला, कसुरी मेथी, तिखट, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे. एक मिनिट होऊ द्यावे. नंतर त्यात टोमॅटो घालावा.

    व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    टोमॅटो चांगला शिजला कि, त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालावे. एक मिनिट होऊ द्यावे. आता यामध्ये क्रमाक्रमाने तळलेल्या सर्व भाज्या घालाव्या.हाय फ्लेम वरती उकळी येऊ द्यावी. व नंतर लो फ्लेम वरती सात ते आठ मिनिटे झाकण ठेवून, भाजी चांगली शिजवून घ्यावी.

    व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    लो फ्लेम वरती सात ते आठ मिनिटे भाजी चांगली झाकण ठेवून शिजू द्यावी. वरून कोथिंबीर घालून, गॅस बंद करावा. तयार आहे आपली *व्हेज कुर्मा करी *.....
    ही करी तुम्ही पुरीसोबत किंवा चपाती सोबत देखील सर्व्ह करू शकता...
    💃💕

    व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
10 मार्च 2021 18:07 रोजी

टिप्पण्या (2)

Priyanka Bhosale
Priyanka Bhosale @cook_31418948
03 सप्टेंबर 2021 06:53
छान आहे
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन कुर्मा रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नवाबी शाही अंडा कुर्मा करी (anda kurma curry recipe in marathi)
  2. देसी मॅकरोनी पास्ता (desi macroni pasta recipe in marathi)
  3. बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
  4. मालवणी चणा करी (malwani chana curry recipe in marathi)
  5. ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
  1. सेसमी चिआ ब्रेड (तीळ आणि सब्जा) (sesami chia bread recipe in marathi)
  2. व्हेजकुर्मा (veg korma recipe in marathi)
  3. मटकीची आमटी / मटकी करी (matki curry recipe in marathi)
  4. अंडा करी (anda curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14712531
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close