ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#GA4
#week26
कीवर्ड-ब्रेड
अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे....मी या रेसिपी मध्ये ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे.

ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)

#GA4
#week26
कीवर्ड-ब्रेड
अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे....मी या रेसिपी मध्ये ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
1 जण
  1. 4ब्रेड स्लाइस
  2. 1/3 कपसिमला मिरची चे तुकडे
  3. 1/3 कपकांद्याचे तुकडे
  4. 1बारीक चिरलेली हिरवी मिरची
  5. 1 टीस्पूनसोया सॉस
  6. 1/2 टीस्पूनरेड चिली सॉस
  7. 1 टीस्पूनशेजवान सॉस
  8. 1/2 टीस्पूनव्हिनेगर
  9. 1 टीस्पूनटोमॅटो सॉस
  10. 1/2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  11. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    ब्रेड चे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. पॅन मध्ये तेल तापत ठेवा.

  2. 2

    त्यात कांदा मिरची टाकून परतवा लगेच त्यात सर्व सॉस, व्हिनेगर, पेस्ट टाकून मिक्स करा.

  3. 3

    ब्रेड टाकून छान ब्रेड ला कोटिंग येईपर्यंत मिक्स करा. गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

Similar Recipes