कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#SR 
नेहमीच्या डाळ वड्या पेक्षा ही जरा हटके रेसिपी आहे. ह्या वड्या मध्ये मी जास्तीत जास्त न खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांचा समावेश केला आहे. जसे की डांगर, टोमॅटो, पालक इत्यादी. तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या डाळींचा म्हणजे मसूर व सफेद उडीद डाळ याचाही वापर मी केला आहे हा वडा अतिशय चविष्ट व पौष्टिक होतो नक्की ट्राय करून बघा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
दोन जणांसाठी
  • 25 ग्रॅममसूर डाळ
  • 25 ग्रॅमसफेद उडीद डाळ
  • 50 ग्रॅमचना डाळीचे पीठ
  • आवडीनुसार डांगराचे काप
  • 1बटाटा
  • 1टोमॅटो
  • 7-8 पालकाचे पाने
  • थोडेसे पनीर किसलेले
  • 1/2कांदा चिरलेला
  • 1/2गाजर किसलेले
  • 1 टीस्पूनलसूण पेस्ट
  • कोथिंबीर आवडीनुसार
  • 1 टीस्पूनधना जिरा पावडर
  • 2 टीस्पूनलाल तिखट
  • मीठ आवडीनुसार
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सफेद उडीद डाळ मसूर डाळ टोमॅटो व बटाटा एकत्र शिजवून थंड करून घेतले. थंड झाल्यावर ते चांगले एकत्रित स्मॅश केले.

    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात चना डाळीचे पीठ मिक्स केले. आता त्यात गाजर किसले. पालक व कोथिंबीर चिरून घातली

    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पनीर व कांदा आणि हळद मिक्स केले. लसून पेस्ट व लाल तिखट घातली. धना जिरा पावडर घातली. व मिश्रण एकजीव केले.

    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता तळ हातावर वडे चपट गोलाकारात थापून मध्यम आंचेवर खरपूस तळून घेतले. तयार आहे मिक्स व्हेजी डाळवडा. हा डाळ वडा हिरवी चटणी अथवा दही किंवा टोमॅटो सॉस बरोबर अतिशय सुंदर व छान लागतो.

    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
25 मार्च 2021 11:51 रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
07 एप्रिल 2021 19:34
Tasty and crispy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स वेजिटेरियन डाळवडे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. डाळ वडा (daal vada recipe in marathi)
  2. गोबी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
  3. पत्ता कोबी मन्चुरीयन (pata gobi manchurian recipe in marathi)
  4. उत्तप्पम (uttapam recipe in marathi)
  5. मसाला ताक (masala taak recipe in marathi)
  1. उत्तप्पम (uttapam recipe in marathi)
  2. "चटपटीत इडली फ्राय" (idli fry recipe in marathi)
  3. मुगडाळ डोसा (moong daal dosa recipe in marathi)
  4. पत्ता कोबी मन्चुरीयन (pata gobi manchurian recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14780823
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close