गोबी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पतंग कोबी सिमला मिरची आणि कांदा बारीक चिरून घ्यावे
- 2
मग चार ते पाच तासांनी उपसून त्याच्यात आलं घालून मिक्सर मधून वाटून घ्यावे. एक टेबलस्पून डाळ बाजूला ठेवावी.
- 3
एका वाडग्यात बारीक चिरलेला कोबी, सिमला मिरची आणि कांदा घेऊन त्यात त्यातआलं लसुन पेस्ट,तांदूळ पीठ,कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करणे.
- 4
मग त्या मिश्रणात सोया सॉस व्हिनेगर रेड चिली सॉस शेजवान सॉस लाल तिखट मीठ घालून मळून घेणे पाणी घालू नये
- 5
मग त्या वाटलेल्या डाळीत वरील प्रमाणे हळद, धणेपूड तिखट,हिंग,कोथिंबीर,चवीपुरते मीठ घालून बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित ढवळावे. एक टेबलस्पून बाजूला ठेवलेली डाळ त्यात मिक्स करावी.
- 6
मग एका कढईत तेल तापवून मिडीयम आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत तळावेत. खुसखुशीत गोबी मंचुरियन तयार
- 7
व्यवस्थित सर्व मिक्स करून हाताला तेल लावून त्याचे चपटे वडे थापावेत.
- 8
- 9
एका कढईत तेल गरम करून मिडीयम गॅसवर वडे तळून घ्यावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या