कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डाळवडा (daal vada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डाळवडा (daal vada recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#SR डाळवडा

#SR डाळवडा

पुढे वाचा

डाळवडा (daal vada recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#SR डाळवडा

#SR डाळवडा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
चार जणांसाठी
  • 1 वाटीचणाडाळ
  • 1 चमचाआलं
  • 1/4 चमचाहळद
  • 2 चमचेलाल तिखट
  • 1/4 चमचाहिंग
  • 1 चमचाधणेपूड
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • कडीपत्त्याची पानं
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एक वाटी चणाडाळ पाच सहा तास भिजत ठेवणे. पासा तासाने डाळ उपसून काढणे. त्यात आलं घालून वाटून घ्यावे. एक टेबलस्पून भिजवलेली चणाडाळ बाजूला काढून ठेवणे.

    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भिजलेल्या चणा डाळी मध्ये आलं घालून मिक्सर मधून वाटण करून घ्यावे त्यात पाणी घालू नये.

    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग हे मिश्रण वाडग्यात काढून घेणे त्यात हळद, धने पूड,तिखट,हिंग,बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. काल आपण बाजूला ठेवलेले चणाडाळ घालून मिक्स करावे.

    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग हाताला तेल लावून वडे हातावर थापून घ्यावे.

    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कढईत गरम तेल करून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत व चटणीबरोबर सर्व्ह करावे

    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    डाळवडा (daal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
25 मार्च 2021 18:50 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

डाळ वडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. डाळ वडा (daal vada recipe in marathi)
  2. गोबी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
  3. स्ट्रीट स्टाईल गोबी मुंचुरियन (street style gobi manchurian recipe in marathi)
  4. पत्ता कोबी मन्चुरीयन (pata gobi manchurian recipe in marathi)
  5. मेथांबा (Methamba recipe in marathi)
  1. एग कबाब (egg kabab recipe in marathi)
  2. इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
  3. इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
  4. बटाट्याचे पॅन केक (batatyache pancake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14782455
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close