कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कैरीची चटणी रेसिपी शेअर करते उन्हाळा सुरू झाला की माझी आजी नेहमी ही चटणी बनवायची. तुम्हाला ही आंबट गोड चटणी कशी बनवावी याची रेसिपी पाहूया

नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कैरीची चटणी रेसिपी शेअर करते उन्हाळा सुरू झाला की माझी आजी नेहमी ही चटणी बनवायची. तुम्हाला ही आंबट गोड चटणी कशी बनवावी याची रेसिपी पाहूया

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४
  • 1कैरी
  • 1-2हिरवी मिरची
  • 3-4लसूण पाकळ्या
  • शेंगदाणे
  • गुळ
  • मीठ
  • 2 टीस्पूनतेल
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1/2 टीस्पूनमोहरी
  • 1सुकी लाल मिरची
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम शेंगदाणे पॅनमध्ये भाजून ते मिक्सर वर बारीक करून घ्यावेत. थोडी जाडसरच ठेवावी फार बारीक पावडर करू नये.

    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कैरी स्वच्छ धुऊन पुसून घ्यावी व त्याची साले काढून किसणीने किसून घ्यावीत

    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हिरवी मिरची लसूण याची मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी. गुळ चिरून घ्यावा. आता एका वाटी मध्ये किसलेली कैरी गूळ शेंगदाण्याचा कुट वर हिरवी मिरची लसूण पेस्ट घालावी

    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता फोडणीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवावे व तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हिंग मोहरी लाल मिरची घालून फोडणी करावी हि फोडणी चटणीवर घालावी व त्यावर मीठ घालावे. मग सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ही झाली आपली कैरीची आंबट गोड चटणी तयार

    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
04 एप्रिल 2021 11:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कैरी चटणी स्वीट्स रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मिक्स व्हेजी उत्तपम (mix veggie uttapam recipe in marathi)
  2. शाही मटार पनीर मसाला (shahi matar paneer masala recipe in marathi)
  3. "ब्लॅक करंट - दालचीनी चिलर शॉट्स" (black current dalchini Chiller shots recipe in marathi)
  4. कुरडई कांदा भाजी (kurdai kanda bhaji recipe in marathi)
  5. बंगाली रोशबोरा ( Bengali roshbora recipe in marathi)
  1. जिंजर धणे ड्रिंक (ginger dhane drink recipe in marathi)
  2. फालुदा (falooda recipe in marathi)
  3. अननस ज्यूस (Ananas juice recipe in marathi)
  4. कैरी कांद्याचे चटपटीत लोणचे (kairi kandyache chatpatit lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14821147
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close