कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

पालक मध्ये भरपूर प्रमाणत लोह आणि सत्व आहेत आपल्याला माहीतच आहे, पण लहान मुलांना त्याचे महत्व कसे कळणार ...आया ना पोपाय द सेलर मऍन कार्टून दाखवुन खाऊ घालावे लागते , पन तेच पालक आपन पनीर घालून केले तर मात्र मुलं आवडीने खातात

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
२ लोकांना
  • 2 पालक जुडी,
  • लसुण, आलं
  • ४-५ हिरव्या मिरच्या,
  • २ चमचेदही,
  • किचन किंग मसाला
  • 1कांदा
  • १टोमटो
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम पालक ््धुउन घ्या आणि बारीक चिरून पाण्यात उकळत ठेवा, एक कांदा, टोमॅटो मिरची आलं लसूण सर्व मिक्सर मधून बारीक करून घ्या

    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे हिंग टाकून नंतर कांदा टोमॅटो ची पेस्ट घालून परतावे, धने जीरे पावडर आणि १चमचा किचन किंग मसाला घालावा आता पालक गरम पाण्यातून बाहेर काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक केलेला पालक घालून परतावे

    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पनीर चे तुकडे करून कढईत टाकून परता, चवीनुसार मीठ, साखर,घाला दोन चमचे दही फेटून घाला किंवा क्रीम घाला पोळी सोबत सर्व्ह करा

    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पालक पनीर (palak paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
08 एप्रिल 2021 10:44 रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पालकाच्या पनीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मालवणी फिश करी (malwani fish curry recipe in marathi)
  2. लेमन जिंजर पुदिना शिकंजी (lemon ginger pudina Shikanji recipe in marathi)
  3. कोकम सरबत माॅकटेल (kokam sarbat mocktail recipe in marathi)
  4. मालवणी अंडा करी (malwani anda curry recipe in marathi)
  5. शाही गुलकंद लस्सी (shahi kulkand lassi recipe in marathi)
  1. जिंजर लेमन चिली चटका (कुल्की सरबत) (ginger lemon chilli chatka recipe in marathi)
  2. पायनॅपल ज्यूस (pineapple juice recipe in marathi)
  3. मालवणी फिश करी (malwani fish curry recipe in marathi)
  4. पिझ्झा बाइट्स (pizza bites recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14836640
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close