आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)

Bhakti Chavan @BhaktiC_3728
रुपाली अत्रे देशपान्डे यांची रेसिपी Cooksnap केली आहे. माझ्या बाबांना शिरा खूपच आवडतो आज त्याच्यास खास दिवसासाठी मग हि रेसिपी केली. Thank you for the recipe.
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
रुपाली अत्रे देशपान्डे यांची रेसिपी Cooksnap केली आहे. माझ्या बाबांना शिरा खूपच आवडतो आज त्याच्यास खास दिवसासाठी मग हि रेसिपी केली. Thank you for the recipe.
कुकिंग सूचना
- 1
एक जाड बुडाच्या कढईमध्ये 4 टेबलस्पून तूप गरम करावे, त्यात रवा छान खमंग वास येई पर्यंत भाजून घ्यावा.
- 2
त्यात आता आंब्याचा गर टाकून छान एकजीव करून घ्यावे. दुध आणि पाणी मिक्स करून घ्यावे.
- 3
छान एकजीव झाले कि त्यात साखर टाकावी आणि एकत्र करावे. आता त्यात दूध पाणी टाकून छान घोटून घ्यावे
- 4
आता कुटलेली वेलीची टाकावी. बदामाचे काप टाकून नीट एकजीव करून घ्यावे
- 5
गॅस बंद करून ५ मिनिटे झाकून ठेवावे.
आणि मग सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14934777

टिप्पण्या (4)
Simple pan sweet