इन्स्टंट  मालवणी कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#ks1
इन्स्टंट मालवणी कोंबडी वडे

इन्स्टंट  मालवणी कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)

#ks1
इन्स्टंट मालवणी कोंबडी वडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीतांदळच्या पीठ
  2. 1 वाटीगव्हाचा पीठ
  3. 1 वाटीज्वारीच्या पीठ
  4. 1 वाटीचण्याच्या डाळीचे पीठ
  5. 1/2 वाटीउडीद डाळ
  6. 1 टेबलस्पूनमेथी दााणे
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 टेबलस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनतीळ
  10. 2 टेबलस्पूनधने
  11. 4-5 काळीमिरी
  12. 1 टेबलस्पुनजीरा
  13. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    उडत डाळ आणि मेथी चे दाणे सकाळी भिजवले ठेवा, 2:3 तासांनंतर नंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्या।

  2. 2

    आता तव्यावर धने जीरे आणि काळीमिरी भाजुन घ्या आणि छान पावडर तयार करून घ्या। आता गव्हाचे पीठ चण्याच्या डाळीचे पीठ ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ तांदळाच्या पीठ आणि तयार केलेले उडीद डाळीची पेस्ट एकत्र करून घ्या आणि धने काळे मिरे तीळ जीरे पावडर हळद मीठ टाकून द्या।

  3. 3

    आता एका भांड्यात पाणी कोमट करून घ्या, आणि कोमट पाण्याने छान घट्ट गोळा तयार करून घ्या।

  4. 4

    दोन तास झाकून ठेवा, कनिक मळल्या बरोबर तुम्ही वडे तडणार तर खुसखुशीत होणार नाही म्हणुन दोन तास असं ठेवा झाकून। दोन तास झाल्यावर छोटे छोटे गोळे तयार करुन द्या।

  5. 5

    एक प्लेटा तेल लावुन हाताने वडे छान थापून घ्या। एका कढईत तेल गरम करून धापलेल्या वडे तळून घ्या।

  6. 6

    वडे छान खुसखुशीत तळून घ्या।

  7. 7

    गरमागरम खुस्खुशित कोंबडी वडे/ मालवणी वडे तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes