कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अनारसे (anarase recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अनारसे (anarase recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#md

आईच्या हातची आवडणाऱ्या रेसिपीज मध्ये ही माझी अत्यंत आवडती रेसिपी.. रेसिपी पोस्ट करण्याची वेळ संपली आहे..मी दोन दिवसांपासून विचार करते ही रेसिपी पोस्ट करु की नको,कारण अनारसेे करताना माझ्या आईकडून कधीच बिघडले नाहीत आणि माझ्याकडून ही आतापर्यंत कधीही ही रेसिपी फसली नाही..पण... वर्षा मॅडम ने मदर्स डे निमित्त आईच्या हातची आवडणाऱ्या रेसिपीज बनवायला सांगितले, वेळ कमी होता तरीही माझे हात आपोआप तांदळाच्या डब्याकडे गेले आणि मी अगदी थोडे एक कप तांदूळ लगेच भिजत घातले.. तीन दिवस भिजविणे शक्य नव्हते पण उन्हाळा आहे दोन दिवस भिजले तरी चालेल असा विचार करत मी हा घाट घातलाच..

आणि सगळं काही मनासारखे व्यवस्थीत अनारसे पीठ तयार झाले..पण महाराष्ट्र रेसिपीज पोस्ट करण्यासाठी पण तो शेवटचा दिवस होता.. मला त्याही रेसिपी पोस्ट करायच्या राहिल्या होत्या, बनवुन झाल्या होत्या.. मग ते सगळे तसेच झाकून ठेवले आणि दोन रेसिपी पोस्ट केल्या आणि रात्री बारा वाजून गेले होते.. बनवलेले अनारसे फेकायला खुप वाईट वाटत होते.. म्हणून परत तळण्यासाठी गॅस चालू करून मी हे अनारसे तळले आहेत... खुप छान झाले आहेत. नशीब मी घरी एकटीच होते, म्हणून हे उद्योग केले.पण अर्धे अनारसे वाया गेले ते गेलेच आणि तब्बेत चांगली नसताना हा घाट घातला म्हणून मुलांकडून ओरडा ही पडला..

आणि एवढे उपद्व्याप करून रेसिपी पोस्ट नाही करायची,असं कसं नाही का..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

😂
चार पाच
  • 1 कपतांदूळ
  • 1/2 कपगूळ..कारण सगळे तांदूळ वाटले गेले नाहीत
  • तळण्यासाठी तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

😂
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून तीन दिवस भिजत ठेवा.. रोज तांदूळ धुवून दुसरे घालून परत भिजत ठेवा.. (पाणी बदली करावे)

    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तिसऱ्या दिवशी तांदूळ पाण्यातून पुसुन चाळणीवर काढा..व पुर्ण पाणी निथळून घ्या..

    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर एका सुती कपड्यावर पसरून घ्या व पाणतुटे होईपर्यंत म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि खुप जास्त ही सुकणार नाहीत,या पद्धतीने सुकवून घ्या..

    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून सोजीच्या (एकदम बारीक) चाळणीने चाळून घ्या.

    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गुळ बारीक कुटून घ्या म्हणजे पीठामध्ये छान मिक्स होतो..गुळ पीठामध्ये चांगला मिक्स करून छान पीठाचा गोळा करून घ्या..

    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    कढईत तेल किंवा तूप घालून गरम करायला ठेवा आणि खसखस एका ताटात किंवा बटर पेपर वर घ्या व पीठाचे छोटे छोटे गोळे करून हातावरच थोडा गोल आकार देऊन खसखस वर एक बाजू ठेऊन हाताने पसरवून घ्या

    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    खरपूस तळून घ्या.. कोणी एक बाजुनेच तळतात.पण मी दोन्ही बाजूंनी तळून घेणे..

    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    पण यावेळी माझी खसखस थंड असल्यामुळे अनारसे विरघळले..मी माझे यापुर्वी केलेल्या अनारस्यांचे फोटो इथे देत आहे.. तेवढेच बघून जरा समाधान.. आणि अशी घाईगडबडीत हा पदार्थ बनवु नका.. अनारसे म्हणजे निगुतीने करण्याची रेसिपी आहे.. पुर्ण लक्ष केंद्रित करून च करा..हे दिवाळीत बनवलेले अनारसे आहेत.

    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    अनारसे (anarase recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

लता धानापुने
लता धानापुने @lata22
13 मे 2021 10:54 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अनारसे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. प्रेशर कुकर खस्ता नानखटाई (kasta nankhatai recipe in marathi)
  2. मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)
  3. इन्स्टंट खरवस (instant kharwas recipe in marathi)
  4. गुजराती स्पेशल व्हेजिटेबल मिक्स मुठिया (vegetable mix muthiya recipe in marathi)
  5. विदर्भचा काळा मसाला (kala masala recipe in marathi)
  1. प्रेशर कुकर खस्ता नानखटाई (kasta nankhatai recipe in marathi)
  2. पालकाचे गरगटे (palakache gargatte recipe in marathi)
  3. वॉलनट,मँगो व्हीट हेल्दी केक (walnut mango wheat healthy cake recipe in marathi)
  4. कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15007527
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close