लसणीचा झणझणीत भुरका (lasnicha bhurkha recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
लसणीचा झणझणीत भुरका (lasnicha bhurkha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
लसुण बारीक काप करुन घ्यावेत. मग एका छोट्या कढइत तेल तापवून त्यात जीर व मोहरी घालावीत. मग त्यात चिरलेली लसुण घालून परतावी.
- 2
लसूण सोनेरी रंगाची झाली की त्यात दाण्याचे कुट घालावे. गॅस कमी ठेवावा. मग त्यात पांढरे तीळ घालावे व परतावे.
- 3
लसुण व दाण्याचे कुट कुरकुरीत झाले की चवीनुसार मीठ घालावे व गॅस बंद करावा. मग त्यात लाल तिखट घालावे व चांगले मिक्स करावे. तिखट आपल्या आवडीनुसार घालावे. झणझणीत लसणीचा भुरका तयार. हा भाकरी, पोळी, पराठ्या बरोबर मस्त लागतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- प्रोटीन सँडविच (Protein sandwich recipe in marathi)
- पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
- वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज (walnut caramel wafers cookies recipe in marathi)
- ज्वारीचे दही धपाटे (jowariche dahi dhapate recipe in marathi)
- आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15058456









टिप्पण्या