खानदेशी कढी (kadhi recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#KS4
कढी आणि फुंके असं कॉम्बिनेशन खानदेश मध्ये असतो पण आज मी फक्त कढी बनवली आहे....😎😍😋😊

खानदेशी कढी (kadhi recipe in marathi)

#KS4
कढी आणि फुंके असं कॉम्बिनेशन खानदेश मध्ये असतो पण आज मी फक्त कढी बनवली आहे....😎😍😋😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
दोन व्यक्ती
  1. 1 ग्लासताक
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 10-12 कडीपत्त्याची पानं
  4. 1.5 टेबलस्पूनबेसन पीठ
  5. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे
  6. 15-20 मेथी दाणे
  7. 1 टीस्पूनकोथंबीर
  8. 1इंचाचा दोन काडी दालचिनी

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम कडे गरम करा त्यामध्ये मोहरी जीरे मेथी दाणे टाकून परतून घ्या छान खमंग चा सुगंध येईल

  2. 2

    लवंग इलायची दालचिनी हिरवी मिरची कढीपत्ता सर्व परतून घ्या दह्या पासून बनवलेला ताक हे टाका

  3. 3

    चवीनुसार मीठ आणि एक उकळी आल्यावर बेसन पीठ टाकून व्यवस्थित रवीने घोटून घ्या आवश्यकतेनुसार थोड पाणी गुड टाका.

  4. 4

    छान गरमागरम कढि तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes