कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#ks5 # बिना साखरेच्या पाकाच्या रव्याचे लाडू ची रेसिपी बनवू या.

#ks5 # बिना साखरेच्या पाकाच्या रव्याचे लाडू ची रेसिपी बनवू या.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि.
  • 2 वाटीरवा
  • 1 वाटीपिठी साखर
  • 1/2 वाटीसाजूक तुप
  • 1 टेबलस्पूनकाजू व बदाम चे तुकडे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    ताटामध्ये रवा घेतला,प्लेटमध्ये पिठी साखर घेतली व वाटीमध्ये तुप घेतले.

    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॕसवर कढईत अर्धे तुप टाकले त्यात काजू बदामचे तुकडे टाकून परतून घेतले व एका प्लेटमध्ये काढून घेतले.नंतर कढईत रवा टाकून त्याचा सुगंध येईपर्यंत सारखे चमच्याने परतवत राहलो.

    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    रवा भाजून तयार झाला गॕस बंद केला व रवा ताटामध्ये काढून घेतला.मिक्सर पाॕट घेऊन त्यात उरलेले तुप टाकले.

    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर पिठी साखर टाकून चांगले फिरवून घेतले.ताटातील भाजलेल्या रव्यामध्ये मिक्सर पाॕटमधील तुप व पिठी साखरेचे मिश्रण टाकले.त्यात काजू बदामचे तुकडे टाकून हाताने चांगले मळवून घेतले.थोडा दुधाचा शिडकावा लाडू बांधतांना दिला.

    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    लाडू बांधण्यासाठी सुरूवात केली.लाडू सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.

    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रव्याचे लाडू(मराठवाडा स्पेशल) (ravyache ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
29 मे 2021 12:22 रोजी

टिप्पण्या (4)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
29 मे 2021 13:20
धन्यवाद
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Rava Ladoo मराठवाडा रवा लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मराठवाडा फेमस धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. खमंग दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  3. पांढरे शुभ्र नक्षीदार बटाटा वेफर्स (batata waffers recipe in marathi)
  4. अंडा आलू सालन बिर्याणी (anda aloo salan biryani recipe in marathi)
  5. सुशीला (मराठवाडा स्पेशल रेसिपी) (sushila recipe in marathi)
  1. इन्स्टंट उसाचा रस.... उसाचा रस विदाऊट ऊस.. (usacha ras recipe in marathi)
  2. निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi)
  3. दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  4. निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15073578
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close