कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#fdr ......
फ्रेंडशिप सप्ताहाच्या निमित्ताने आणि कुकपॅडवर माझी१०० च्या वर रेसिपी पूर्ण झाल्याबद्दल , काही तरी गोड पदार्थ म्हणून 😋😘
मला ही ११२ वी रेसिपी माझ्या कुकपॅड मैत्रिणी ना समर्पित करायला आवडेल ज्यांनी मला नेहमीच आपल्या आवडीनिवडी आणि माझ्या रेसिपीवरील टिप्पण्यांसह प्रोत्साहित केले, मी त्याची खरचं खूप आभारी आहे🙏🙏👉🙇

आणि या कुकपॅड मुळे मला खूप सुंदर सुगरनी मैत्रीणी मिळाल्या बद्दल 😘😘😍 🤗 thanku so much🙏😊 cookpad🙏😍

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ ते २०
४
  • 2 वाटीबारीक शेवयी
  • 2 टेबलस्पूनतुप
  • सुखा मेवा काजू, किरमिजी, पिस्ता, बदाम अक्रोड आवडीने
  • 1/2 लिटरदूध
  • 1 वाटीसाखर
  • 1/2 टेबलस्पूनवेलचीपूड
  • 1 टेबलस्पूनकेवडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ ते २०
  1. 1

    प्रथम सर्व मेवा बारीक कट करून घ्या, नंतर एका कढईत तुप गरम करून सर्व मेवा टाकून छान खमंग भाजून घ्या

    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर आनखी तुप टाकून बारीक शेवयी छान ब्राउन कलर होत पर्यंत भाजून घ्या आणि बाजूला दुध गरम करून घ्यावे नंतर त्यात तुपात भाजलेला सर्व मेवा टाकून छान मिक्स करून भाजून घ्यावे, व गरम केलेले दुध टाकून छान ढवळून घ्यावे

    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर एक वाटी साखर टाकून हलवून घ्या, नंतर वेलचीपूड टाकावे व केवडा टाकून मिक्स करून घ्यावे ढवळून घ्यावे

    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    जेवढं जास्त शिजवले तेवढे घट्ट येतो शिरखुरमा, पण मला पातळच छान वाटले म्हणून मी केवडा टाकून झाल्यावर लगेच गॅस बंद करून घेतले आणि गरमागरम बाउल मध्ये सर्व्ह केले खूप छान होतो नक्की करून बघा आणि सांगा मैत्रीणीनो 🤗😍

    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
24 जुलै 2021 04:51 रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शिरखुर्मा Shevaya खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ट्युलिप डोसा (tulip dosa recipe in marathi)
  2. पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
  3. मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)
  4. मिनी ब्रेड पॅटीस (mini bread patties recipe in marathi)
  5. इडली पकोडा (idli pakoda recipe in marathi)
  1. इडली पकोडा (idli pakoda recipe in marathi)
  2. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  3. जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
  4. मूंग चीला (moong chilla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15078902
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close