जीरा राईस (jeera rice recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#cpm6
#रेसिपी मॅगझीन
#जीरा राईस
घरी असो की हॉटेल मध्ये स्पेशल भाजी असली की, केल्या जाणारा जीरा राईस पाहुयात रेसिपी....

जीरा राईस (jeera rice recipe in marathi)

#cpm6
#रेसिपी मॅगझीन
#जीरा राईस
घरी असो की हॉटेल मध्ये स्पेशल भाजी असली की, केल्या जाणारा जीरा राईस पाहुयात रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मी.
2 सर्व्हिंग
  1. 2 कपबासमती तांदूळ
  2. 2 टेबलस्पूनबटर
  3. 2 टेबलस्पूनतेल
  4. 1/2लिंबू
  5. 2 टेबलस्पूनजिर
  6. मीठ चवीनुसार
  7. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. आणि त्यातून पाणी काढून अर्धा तास लिंबाचा रस घालून झाकून ठेवा

  2. 2

    गॅस वर पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी घालून उकळी येवू दया.त्याच पाण्यात मीठ आणि तेल घाला.आणि तांदूळ घालून मोकळा भात शिजवून घ्या

  3. 3

    तयार मोकळा भात एका पसरट भांड्यात थंड करून घ्या.

  4. 4

    कढई मध्ये तेल आणि बटर गरम करून घ्या. त्यात जीरे घालून फोडणी करा.मग तयार भात त्यात घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या.

  5. 5

    गरम-गरम जीरा राईस दाल तडका, पनीर मसाला सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes