डाळ -आंबा चटणी (dal amba chutney recipe in marathi)

Dilip Bele @dilip_0104
# हरबरा डाळ व हिरवी कच्ची कैरी याची चटणी करावी व खावी अशी इच्छा झाली.चला तर मग करू या डाळ -आंबा चटणी.
डाळ -आंबा चटणी (dal amba chutney recipe in marathi)
# हरबरा डाळ व हिरवी कच्ची कैरी याची चटणी करावी व खावी अशी इच्छा झाली.चला तर मग करू या डाळ -आंबा चटणी.
कुकिंग सूचना
- 1
भिजलेली चणा डाळ व एक आंबा घेतला.आंबा सोलून अर्धी वाटी होईल इतके तुकडे करून घेतले.
- 2
एका प्लेटमध्ये जीरे मिरची लसूण हिंग गुळ मीठ कढीलिंब ठेवला.थोडी कोथिंबीर घेतली.मिक्सर पाॕट घेऊन त्यात कढीलिंब कोथिंबीर टाकला.
- 3
मिक्सर पाॕटमध्ये डाळ गुळ लसूण हिंग जीरे मीठ टाकले.
- 4
आंब्याच्या फोडी टाकल्यानंतर मिक्सर मिश्रण चोपडे होईस्तो फिरवून घेतले.डाळ -आंबा चटणी खाण्यासाठी तयार झाली.एका डब्यात काढून ठेऊन पाहिजे तेव्हा सर्व्ह करता येईल.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रेस्टाॅरेंट स्टाईल चिकन कोल्हापुरी (chicken kolhapuri recipe in marathi)
- पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर (tandlachya boranchi kheer recipe in marathi)
- सोन पापडी (Soan papdi recipe in marathi)
- व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी (veg green paneer kofta curry recipe in marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15117474















टिप्पण्या (5)