फोडणीचे वरण ३ (phodniche varan recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
#dr
ह्या वरणाला तूप, जीरे,लसूण, मिरचीची फोडणी दिली आहे डाळ तूरीचीच वापरली आहे पण ह्याच फोडणीसाठी मुगाची डाळ पण एकदम अप्रतिम लागते.
फोडणीचे वरण ३ (phodniche varan recipe in marathi)
#dr
ह्या वरणाला तूप, जीरे,लसूण, मिरचीची फोडणी दिली आहे डाळ तूरीचीच वापरली आहे पण ह्याच फोडणीसाठी मुगाची डाळ पण एकदम अप्रतिम लागते.
कुकिंग सूचना
- 1
तुरीची डाळ शिजवून घेतली.कोथिंबीर मिरची चिरून घेतली लसूण ठेचून घेतला.
- 2
कढईत तूप घालून ते गरम झाल्यावर जीरे घातले,नंतर हिंग कडीपत्ता आणि लसूण घालून छान लाल होऊ दिला,थोडी कोथिंबीर घालून मिक्स केले.
- 3
त्यात शिजवलेली डाळ मीठ आणि १ कप पाणी घालून छान उकळले.वरून कोथिंबीर घातली.वरण जास्त पातळ करायचे नाही.थोडे घट्टसर छान लागते.
- 4
तयार वरण सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
- अळूची भाजी (अळूचं फदफदं) (aluchi bhaji recipe in marathi)
- आईस्क्रीम बेस आणि मॅंगो,व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम (mango vanila flavour icecream recipe in marathi)
- शिळया पोळ्यांच्या तिखट चिकोल्या (shilya polyanchya tikhat chikholya recipe in marathi)
- हिंगाचे वरण (hingache varan recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15141986










टिप्पण्या