कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदूळाची खीर (tandlulachi kheer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदूळाची खीर (tandlulachi kheer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदूळाची खीर (tandlulachi kheer recipe in marathi)

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha

तांदूळाची खीर (tandlulachi kheer recipe in marathi)

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2 लिटरदूध
  • 1 कपबासमती तांदूळ
  • 1 कपसाखर
  • 10-12काजू
  • 10-12बदाम
  • 7-8वेलची
  • 2 टीस्पूनतूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका पातेलयात दूध गाळून घ्या नंतर दूधाला गँसवर ठेवा आणी गरम होऊ दया आधी तेज आचेवर नंतर मध्यम आचेवर तो पर्यत
    एका वाटी मधे 2-3 टीस्पून तांदूळ भिजत घाला.

  2. 2

    दूध छान उकळे पर्यत तांदूळाला धूवून घ्या नंतर एका कढई मधे साजूक तुप घेवुन त्यात तांदूळ 2-3 मिनिट पर्यत मंद आचेवर परतून घ्या नी हे तांदूळ 20-30 मिनिटा नंतर दूध थोडे घटट झाले असेल तर त्यात टाका.

  3. 3

    साधारणतः 20-30 मिनिट पर्यत मंद आचेवर
    उकळत असलेलया दूधामधे तांदूळ शिजू दया आणी शिजत असताना या मधे 2-3 टीस्पून भिजलेलया तांदूळाचे पीठ मिक्स करा।

  4. 4

    20-30 मिनिट झालयानंतर यात साखर टाकून खीरीला हलवत रहा जने,करून ती जळणार नाही काजूला मिक्सर मधून बारीक करून या खीरी मधे टाका सोबतच वेलची पूड नी बदामाचे छोटे छोटे तूकडे करून त्यात टाका आणी चारोळीसूदधा.

  5. 5

    आता ही तांदूळाची खीर तयार आहे। पूरी सोबत हिचा आस्वाद घ्या किंवा थोडा वेळ फ्रिज मधे ठेवून.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha
05 जुलै 2021 11:49 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
25 जुलै 2021 19:07
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. इन्स्टंट कुरकुरीत सांडगे (instant kurkurit sandge recipe in marathi)
  2. गुणकारक हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
  3. सिंहगड स्पेशल मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
  4. अळूची भाजी (aluchi bhaji recipe in marathi)
  5. साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
  1. कोरल्याची भाजी (korlyachi bhaji recipe in marathi)
  2. टाकळ्याची भाजी (taklyachi bhaji recipe in marathi)
  3. औषधी तांदुळजा (tandulja recipe in marathi)
  4. तांदुळजा  (तांदुळका) पावसाळीभाजी (tandulja recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15214001
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close