इन्स्टंट कुरकुरीत सांडगे (instant kurkurit sandge recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

उन्हाळ्यात काही कारणाने सांडगे बनवता आले नाही, किंवा शहरात राहणाऱ्यांना सुकायला कुठे घालावे असा अनेकांना प्रश्न असतो.. .. किंवा बनवलेले संपले असतील तर.. पावसाळ्यात घरात भाजी नसेल तर..या सगळ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.. मस्त कुरकुरीत सांडगे तयार होतात....याचा रस्सा बनवा किंवा असेच खायला ही छान कुरकुरीत लागतात... नक्की ट्राय करा.. चला तर मग माझी रेसिपी बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन, तीन
  1. 1 कपचना डाळ
  2. 2कांदे
  3. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1/2 टीस्पूनओवा
  8. चवीनुसारमीठ
  9. भरपूर कोथिंबीर
  10. तळण्यासाठी तेल
  11. 7-8लसणाच्या पाकळ्या
  12. 1 टीस्पूनहिरवी मिरची ठेचा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    डाळ चार तास भिजत ठेवा.. कांदा कोथिंबीर मिरची बारीक कापून घ्या

  2. 2

    भिजलेली डाळ पाणी न घालता मिक्सरमधुन जाडसर वाटून घ्या..

  3. 3

    वाटलेली डाळ वाटी मध्ये काढून घ्या त्यात सगळे वरील मसाले घालून मिक्स करा, मीठ, कांदा, कोथिंबीर घालून मिक्स करा..

  4. 4

    कढईत तेल गरम करून त्यात छोटे छोटे सांडगे सोडा व मिडीयम गॅसवर सोनेरी रंगावर तळून घ्या..

  5. 5

    तयार आहेत कुरकुरीत इन्स्टंट सांडगे... रस्सा भाजी बनवा किंवा असेच कुरुमकुरुम खाऊ शकता..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या (2)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
खूपच छान आयडिया आहे ताई. मी असे करुन बघेन. आमच्या कडे सांडगे वाळवायला जागा नाही म्हणून ही रेसिपी खूप उपयोगी पडेल. धन्यवाद ❤️

Similar Recipes