टाकळ्याची भाजी (taklyachi bhaji recipe in marathi)

#msr
#पावसाळी रान भाजी
टाकळ्याच्या पानाची भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ दोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास उपयोग होतो. तसेच इसब, ऍलर्जी, सोरायसिस, खरूज या सारखे त्वचा विकार कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यास ह्या भाजीचा उपयोग होतो. अशी ही बहुगुणी भाजी खाणे आवश्यक आहे.
टाकळ्याची भाजी (taklyachi bhaji recipe in marathi)
#msr
#पावसाळी रान भाजी
टाकळ्याच्या पानाची भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ दोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास उपयोग होतो. तसेच इसब, ऍलर्जी, सोरायसिस, खरूज या सारखे त्वचा विकार कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यास ह्या भाजीचा उपयोग होतो. अशी ही बहुगुणी भाजी खाणे आवश्यक आहे.
कुकिंग सूचना
- 1
टाकळ्या ची फक्त्त पाने निवडून घ्यावी. स्वच्छ धुऊन गरम पाण्यात उकळवून घ्यावीत.
- 2
अर्धा तास आधी मुगाची डाळ स्वच्छ धुऊन भिजत घालावी कांदा मिरची चिरुन घ्यावे. लसूण सोलून बारीक चिरून घ्यावा.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये तेल घेऊन ते तापल्यावर त्यात लसूण घालावा. लसूण लाल झाला की मिरची घालून त्यात कांदा घालावा.
- 4
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात मुगाची डाळ निथळून घालावी. हळद घालून ढवळून घ्यावे. झाकण ठेवून डाळीला एक वाफ काढावी.
- 5
त्यात उकळून घेतलेली टाकळ्याची भाजी पाणी काढून घालावी. मीठ घालून भाजी ढवळून घ्यावी. वरून ओल्या खोबऱ्याचा कीस घालावा. टाकळ्याची भाजी तयार. भाकरी बरोबर ही भाजी मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदुळका भाजी (tandulachi bhaji recipe in marathi)
#भाजीपाले भाज्यांमुळे आपले आरोग्य निरोगी राहते. रोगप्रतिकार शक्ती वाढते.क्षार, भरपूर जीवन सत्व, आणि खनिज असतात. बाळंतिणीला दूध वाढण्यासाठी ही उपयोगी असते. वृद्ध माणसाच्या आरोग्या साठी जास्त उपयोगी आहे. ह्या भाजीचा जेवणात नेहमी समावेश असावा. Shama Mangale -
तांदुळक्याची भाजी (Tandulkyachi bhaji recipe in marathi)
# तांदुळाक ही भारतात उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजण्या व तीव्र तापावर फार उपयोगी आहे. उष्णता कमी करण्यास मदत करते नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींसाठी, बाळंतीण आणि गरोदर स्त्रिया यांच्यासाठी ही भाजी वरदान आहे. डोळ्यांच्या विकारासाठी फार उपयुक्त आहे. वृद्ध माणसांच्या आरोग्या साठी खुप उपयुक्त आहे.मी पालेभाज्या चिरत नाही. त्याची पाने आणि कोवळे देठ घेते. Shama Mangale -
पातीच्या कांद्याची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)
#भाजीकांद्यामध्ये अ, ब जीवनसत्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि.. कॅल्शियम मोठया प्रमाणात असते.त्वचा रोग, केस गळती, रक्त दाब, डोळ्यांचे विकार, पोटातील समस्या आणि रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फारच उपयुक्त आहे. Shama Mangale -
-
अळूच्या गाठींची भाजी (aluchi gathichi bhaji recipe in marathi)
#gurकोकणात प्रत्येक घराच्या परसात अळू असतंच. त्यामुळे अळूचे वेगवेगळे प्रकार बनवत असतात. त्यातलाच एक भाजीचा प्रकार म्हणजे अळूच्या गाठींची भाजी. अळूच्या पानाच्या गाठी बांधून ही भाजी बनवतात. पाहूया कशी बनवायची. Shama Mangale -
केळफुलाची भाजी (Kelfulachi Bhaji Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशल.ही भाजी निवडायला बराच वेळ लागतो.पण तितकीच चविष्ट लागते. वेगवेगळी कडधान्य घालून ही भाजी बनवतात.ह्या भाजीत भरपूर जीवनसत्व असतात म्हणून ही भाजी खावी. Shama Mangale -
शेपू ची वडी (sepuchi vadi recipe in marathi)
#dr#डाळ (पौष्टिक मुग डाळ शेपूची वडी)“नावडती शेपू ला करु या आवडती “शेपूच्या वड्या करुन , ते ही पौष्टिक , शेपू खाल्ल्यास सर्व प्रकाराचे विकार नाहिसे होण्यास मदत होते , जसे की पचनाचे विकार, मधुमेह , कोलेस्टॅाल, बि.पी….अतिशय बहुगुणी आहे, ती तुम्ही कुठल्याही प्रकारे खाउ शकता , चला तर वळु या आपल्या रेसिपी कडे.. Anita Desai -
गलकीची भाजी (galkichi bhaji recipe in marathi)
#भाजीगलकीला गिलके किंवा घोसाळे असेही म्हणतात. ही भाजी पावसाळ्यात जास्ती प्रमाणात मिळते. Shama Mangale -
हिरवीगार मटार उसळ (hirwigaar matar usal recipe in marathi)
#उसळ # मटारचा सिझन सुरु झाला की मटारची हिरवी उसळ कधी करतेस म्हणून नवरोजीचा हट्ट सुरु होतो. आमच्या दोघांची ही भाजी ऑल टाईम फेव्हरेट आहे.सिझन मध्ये ही भाजी मी बरेचदा करते Shama Mangale -
-
मुळ्याच्या पाल्याची भाजी (Mulyachya Panachi Bhaji Recipe In Marathi)
#SSRमुळ्यांच्या पानाची भाजी खूप छान होते. Sujata Gengaje -
-
कन्टोलि ची भाजी (kantoli chi bhaji recipe in marathi)
#VSM weekly ट्रेण्ड: ही पावसाळी भाजी फार गुणी,औषधी रान भाजी पोटा साठी फार चांगली आहे . पाऊसात ही भाजी खाणे आवश्यक आहे. Varsha S M -
राजगिराची भाजी (rajgirichi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये राजगिरा हा किवर्ड घेऊन. राजगिराची पाले भाजी केली आहे.. ही भाजी अतिशय पौष्टीक असते. झटपट होते. नवरात्रीच्या उपवासाला ही भाजी खातात. Shama Mangale -
करडईची भाजी (kardaichi bhaji recipe in marathi)
#करडईची भाजीकरडईची कोवळ्या पानाची भाजी केलीजाते .'अ'जीवनसत्व ,फाॅस्फरस व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.चवीला कडवट पण पाचक तसेच वात विकारावर गुणकारी अशी ही भाजी गुणांनी मात्र उष्ण असल्यामुळे हिवाळ्या मध्ये ही भाजी खावी. आज मी हिवाळा संपता संपता बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
लाल माठ मुग भजी
पालेभाजी भाजी म्हणून आपण नेहमीच बनवतो पण त्याचा वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यास ही उपयोग होतो आज आपण लाल माठाचे भजी बनवणार आहोत मस्त बनतात. Supriya Devkar -
लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी भाजी "लाल माठाची भाजी" ही भाजी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.. आमच्या कडे लाल माठाची भाजी म्हणतात.. लता धानापुने -
लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)
#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते.. Varsha Ingole Bele -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
नमस्कार सखीमेथीची भाजी म्हणजे प्रतेक महाराष्ट्रीयन स्त्री चा जीव की प्राण ,या शिवाय देवीचा नेवेद्य पूर्ण होत नाही .ही भाजी कितीही साधी सिंपल केली तरी चवीला अगदी चविष्ट लागते .काही स्त्रिया तर याची कच्ची पाने सुध्दा आवडीने खातात .चला तर मग आजच्या रेसिपी ला सुरुवात करुयात . Adv Kirti Sonavane -
उपवास बटाटा भाजी (upwas batata bhaji recipe in marathi)
#prउपवासाला बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या असल्या म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं आमच्या कडे नेहमी होतं. पाहुया उपवास बटाटा भाजी कशी केलीय ते. Shama Mangale -
करडईची भाजी (kardaichi bhaji recipe in marathi)
#msr करडईची पाने चवीला कडवट असून ती पाचक आहेत. कोवळ्या पानांची भाजी करतात. पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व, फॉस्फरस व कॅल्शियम असते. फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात. Smita Kiran Patil -
अंबाडी ची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_भाजी "अंबाडी ची भाजी"मी ही भाजी पहिल्यांदा च बनवली आहे.. कारण म्हणतात ना जिकडे पिकत तिकडेच खपत,विकतं.. तसेच आहे, आमच्या घाटावर मेथी,शेपु, कांदा भाजी,तांदुळजा याच भाज्या जास्त प्रमाणात पिकतात आणि बनवल्या जातात, विकल्या जातात.. बाकी टाकळा भाजी सुद्धा खुप प्रमाणात असते.पण अजिबात कोणीही बनवत नाहीत किंवा खात ही नाहीत त्यामुळे मी सुद्धा कधी बनवली नव्हती आणि खाल्ली ही नव्हती..पण खुप छान वाटले भाजी बनवायला आणि चव चाखायला तर मजाच आली..नावातच अंबाडी चा आंबटपणा आहे त्यामुळे चव तिखट, आंबट आणि गुळ टाकल्या मुळे थोडीशी गोड... विशेष म्हणजे ही रेसिपी भाजीवाली ने सांगितली आहे, त्या पद्धतीने मी बनवली आहे.. चला तर मग भाजीवाली ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
तांदुळजा भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)
#jpr#रान भाजी#तांदुळजा#तांदुळका Sampada Shrungarpure -
शेपूची भाजी (shepuchi bhaji recipe in marathi)
शेपू एक विशिष्ट वास असणारी भाजी..ह्या वासामुळेच बर्याच जणांना ही भाजी आवडत नाही.पण ह्या भाजीत बरीच गुण तत्व आहेत.पोटातील अनेक विकार ह्या भाजी मुळे नाहीसे होतात.खूप छान लागते तुम्ही पण करून बघा. Archana bangare -
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
कांदा पातिची भाजी (kanda patichi bhaji recipe in marathi)
#cooksnap. सायली सूर्यकांत सावंत यांची मूळ पाककृती मी केली व cooksnap केलेली आहे .भाजी या पद्धतीने खूप छान लागते कमी वेळात कमी साहित्यातून ही भाजी खूप छान लागली . Pooja Katake Vyas -
शेवगाची भाजी (shevgyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 शेवग्याच्या पानाची म्हणजेच मसकाची भाजी. लोहयुक्त अशी ही भाजी, पावसाळ्यात भरपुर प्रमाणात मिळते. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
कोंडुस रान भाजी (ran bhaji recipe in marathi)
# श्रावण महिन्यातील रानभाजीही पावसाळी भाजी श्रावणात मिळते ही भाजी खास आहे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# श्रावण स्पेशल भाजी Minal Gole -
पातूर/ गुनगुण्याची भाजी (patur bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_रानभाज्यापावसाचा पहिला शिडकावा झाला की, रानभाज्यांचे प्रमाण वाढू लागते. या रानभाज्या म्हणजेच मुळात कंदवर्गीय वनस्पती. चवीला रुचकर, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पौष्टिक अश्या... या भाज्या खावयास मिळणे ही अस्सल खवय्यांसाठी एखादा पर्वणीहून कमी नसते. वर्षातून एकदा येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय अन्न होय...ह्याच रानभाज्या मध्ये मिळणारी एक भाजी म्हणजे *पातुर* किंवा *गुनगुण्याची* भाजी.. ही भाजी दलदलीच्या जागी किंवा भाताच्या शेतामध्ये उगवते. नदीमध्ये देखील ही भाजी बघायला मिळते. ही भाजी तोडताना फक्त कोवळी कोवळी पाने तोडावे. या पातुर भाजी मध्ये जास्त मसाले घालू नये. जास्त मसाल्यामुळे भाजीची मूळ चव नाहीशी होते. त्यामध्ये खूप कमी मसाले वापरून ह्या रानभाज्या कराव्या म्हणजे त्याची मुळ चव तशीच राहते...पातुर ही भाजी भूक वाढीसाठी उपयुक्त असणारी, अपचन होत असेल तर किंवा पोटात गॅसेसचा त्रास होत असेल तर ही भाजी खाल्ल्याने खूप फायदा होतो....तेव्हा नक्की ट्राय करा *पातूर / गुनगुण्याची भाजी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या