बटर गार्लिक प्रॉन्स (butter garlic prawns recipe in marathi)

Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
कोलंबीचा एक टेस्टी प्रकार.
यामध्ये लसूण आणि बटरची जी टेस्ट येते ती जबरदस्त लागते. ही रेसिपी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते.
बटर गार्लिक प्रॉन्स (butter garlic prawns recipe in marathi)
कोलंबीचा एक टेस्टी प्रकार.
यामध्ये लसूण आणि बटरची जी टेस्ट येते ती जबरदस्त लागते. ही रेसिपी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते.
कुकिंग सूचना
- 1
कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला मीठ, लिंबाचा रस लावून 10 मिनिटे ठेवा. आता पॅन मध्ये बटर गरम करून त्यात कोलंबी टाकून 3-4 मिनिटं परतवा.
- 2
लसूण क्रश टाकून घ्या. मोठ्या फ्लेम वर परतवून घ्या.
- 3
आता त्यात चिली फ्लेक्स, ब्लॅकपेपर पावडर टाकून 3-4 मिनटं परतवून घ्या.
वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15245248

टिप्पण्या