बटर गार्लिक प्रॉन्स (butter garlic prawns recipe in marathi)

Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
कोलंबीचा एक टेस्टी प्रकार.
यामध्ये लसूण आणि बटरची जी टेस्ट येते ती जबरदस्त लागते. ही रेसिपी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते.
बटर गार्लिक प्रॉन्स (butter garlic prawns recipe in marathi)
कोलंबीचा एक टेस्टी प्रकार.
यामध्ये लसूण आणि बटरची जी टेस्ट येते ती जबरदस्त लागते. ही रेसिपी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते.
कुकिंग सूचना
- 1
कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला मीठ, लिंबाचा रस लावून 10 मिनिटे ठेवा. आता पॅन मध्ये बटर गरम करून त्यात कोलंबी टाकून 3-4 मिनिटं परतवा.
- 2
लसूण क्रश टाकून घ्या. मोठ्या फ्लेम वर परतवून घ्या.
- 3
आता त्यात चिली फ्लेक्स, ब्लॅकपेपर पावडर टाकून 3-4 मिनटं परतवून घ्या.
वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटर गार्लिक प्राॅन्स (Butter garlic prawns recipe in marathi)
#GA4 #week19गोल्डन एप्रन मधील कीवर्ड प्रॉन्स Purva Prasad Thosar -
"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" (garlic butter stir fry prawns recipe in marathi)
#GA4#week19#keyword_prawns"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" एकदम झटपट होणारा स्टार्टर मेनू... जो नेहमी माझ्या घरी बनतो..👌👌 Shital Siddhesh Raut -
गार्लिक बटर मसाला टोस्ट (garlic butter masala toast recipe in marathi)
#GA4#week20#गार्लिकबटरटोस्टगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गार्लिक बटर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली गार्लिक बटर टोस्ट कमी घटक मध्ये तयार होणारा हा पदार्थ आणि पटकन होणारा गार्लिक बटर टोस्ट हा पास्ता ,व्हेजिटेबलविथ सॉस, बऱ्याच प्रकारचे सॉसेस, डीप बरोबर सर्व केला जातो तो असाच खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो. टी,कॉफी बरोबर सर्व्ह करता येतो. लहान मुलांचा तर खूप आवडीचा असतो बनवायला ही खूप सोपा आहे Chetana Bhojak -
गार्लिक बटर लच्छा पराठा (garlic butter lachha paratha recipe in marathi)
#cpm3रेसिपी मॅगझीन साठी अजुन एक रेसिपी.....मस्त यम्मी,टेस्टी गार्लिक बटर पराठा.......खाउनच मुले म्हणतील....its like garlic bread.....करुन बघा तुम्ही पण Supriya Thengadi -
बटर गार्लिक टोस्ट (Butter Garlic Toast Recipe In Marathi)
#BRKकामावर जाणाऱ्या बायकांसाठी पटकन होणारा हेल्दी व टेस्टी असा हा ब्रेकफास्ट आहे Charusheela Prabhu -
चीज गार्लिक बटर ब्रेड (cheese garlic butter bread recipe in marathi)
#बटरचीज या वीक ची थीम मस्त आली ....खुप दिवस हा ब्रेड करण्याचा प्लॅन करत होते..पण इतर रेसिपी मुळे शक्य नव्हते...पण हि थीम आली & सोने पे सुहागा...अस काहीस झाल.😀 पण ,यीस्ट & मैदा न वापरता मला हि रेसिपी करायची होती, म्हणून मी इथे गव्हाचे पीठ व बेकिंग पावडर, सोडा घालून ही रेसिपी केली. Shubhangee Kumbhar -
"बटर गार्लिक चीझ स्ट्फ ब्रेड" (butter garlic cheese stuff bread recipe in marathi)
#GA4#WEEK20#KEYWORD_गार्लिकब्रेड झटपट होणारा लहान मुलांच्या आणि आपल्यातल्या ही लहान मुलांचा🤗 आवडता आणि मस्त मेनू।।। Shital Siddhesh Raut -
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश (grill coriander garlic fish recipe in marathi)
#HLRनाॅनव्हेज मधील सर्वात लवकर पचवता येत असा प्रकार म्हणजे मासा होय.मासा हा शरिराला पोशक असतो.मग तो तुम्ही कसा ही खा.डाएट करण्यासाठी हा प्रकार खूप छान बनतो. कमी साहित्य वापरून बनवता येते. Supriya Devkar -
-
चिली गार्लिक व्हिट लच्छा पराठा (chilli garlic with lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3लसूण ,मिरची , कोथिंबीर,तूप याचं जबरदस्त काॅम्बीनेशन आणि कुरकुरीत लेअर्स असलेला हा पराठा खूप चविष्ट लागतो.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
-
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#JPRपटकन तयार होणारे आणि सगळ्यांच्याच आवडीचा स्नॅक्स हा प्रकार. खायला एकदम चविष्ट लागते बनवायला हे सोपे आहे मी माझ्या मागच्या रेसिपी लसूण भुरका तयार केला तो या रेसिपीत वापरला आहे.छान चविष्ट गार्लिक ब्रेड तयार झाला आहेरेसिपी तून बघूया Chetana Bhojak -
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
ब्रेकफास्टसाठी अतिशय हेल्दी टेस्टी असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
प्रॉन्स बिर्याणी (Prawns Biryani Recipe In Marathi)
प्रॉन्स बिर्याणी अर्थातच घरातील सर्वांना आवडणारी. नेहमीच पूर्ण जेवण करण्यापेक्षा एक रेसिपी अशी आहे की जी परिपूर्ण मेजवानीचा आस्वाद घडवते. Anushri Pai -
-
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#BRKही रेसिपी मी यू ट्यूबवर पाहीली आणि करून बघितली. Neelam Ranadive -
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week13गार्लिक ब्रेड तर मला फार कठिण वाटत होते करायला फार अवघड आहे अशी कल्पना होती, पण केले तेव्हा एकदम सोपी आणि झटपट होणारी कमी वेळात होणारी रेसपि आहे. खुप मस्त झालेत. Cook Pad मुळे नवीन नवीन डिश शिकायला मिळतात आहे. चला तर रेसपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
क्रिमी गार्लिक मशरूम (creamy garlic mushroom recipe in marathi)
मशरूम मध्ये अंगचेच पाणी उपलब्ध असते त्यामुळे त्याचा वापर आपल्या जेवणात असावा. कमी साहित्यात तयार करता येते अशी ही डिश.तिखट भाज्या नेहमीच खातो पण अशा कमी तिखट भाज्या हि खाण्यात असाव्यात. Supriya Devkar -
झटपट चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20कीवर्ड-गार्लिक ब्रेड Sanskruti Gaonkar -
-
गार्लिक बटर पनीर (garlic butter paneer recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली गार्लिक बटर पनीरची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. सरिता बुरडे -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#thanksgivingअंजली भाईक यांची ही रेसिपी मी Thanksgiving च्या निमित्याने cooksnap केली आहे.thnk u so much अंजली ताई...हॉट चिप्स च्या दुकानातली हि चकली आम्हाला सगळ्यांनाच आवडते.पण करायला कठीण असते असे वाटत होते,पण अंजली ताईंच्या रेसिपी प्रमाणे करून बघीतली,एकदम सोपी,मस्त खमंग आणि खुसखुशित झाली. Supriya Thengadi -
"चिली गार्लिक पराठा (chilli garlic paratha recipe in marathi)
#GA4#WEEK24#Keyword_Garlic "चिली गार्लिक पराठा" आपण लसूण सगळ्या भाज्यांमध्ये वापरतोच..लसणाची वेगवेगळ्या पद्धतीने चटणी ही करतात..लसणाचा वास आणि चव प्रत्येक पदार्थात वेगळीच लज्जत वाढवतो.. तुमचे घरगुती पदार्थ असो नाहीतर स्ट्रीट फूड असो, नाहीतर चायनीज पदार्थ असो लसुण लागतोच.. आज मी लसुण वापरून पराठा बनवला आहे,खरच खुप खमंग खुसखुशीत झाला आहे.मस्त लेअरवाला पराठा होतो.... चला आपण रेसिपी बघुया.. लता धानापुने -
स्क्रम्बल्ड एग, बटर टोस्ट आणि संत्रा ज्युस (egg butter toast recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट म्हटलं की खूप विचारात पडतो। इतके ऑपशन्स असतात आणि नेहमी काहीतरी वेगळं खायची इच्छा होते। म्हणून आज ब्रेकफास्ट मधे बनवले स्क्रम्बल्ड एग, बटर टोस्ट आणि संत्रा ज्युस।टीप: दूध च्या जागी घरी फ्रेश क्रीम असेल तर फार उत्तम, त्याने टेस्ट आणि texture अजून चांगलं येते। गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा/ इंडकशन असल्यास 400W। Shilpak Bele -
तवा गार्लिक बटर ब्रेड (tawa garlic butter bread recipe in marathi)
#GA4 #Week26 #bread लहान मुलांना रोज नवनविन पदार्थ खायला जास्त आवडतात म्हणुन सकाळी नाष्टा किंवा संध्याकाळी चहाच्यावेळी५-१० मिनटात तयार होणारी तवा गार्लिक बटर ब्रेड रेसिपी घरच्या घरी पटकन बनवता येते चला तर बघुया कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
-
गार्लिक ब्रेड.. (garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 की वर्ड-- गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड..ब्रेडच्या कुटुंबातील अतिशय खमंग खरपूस मेंबर..याच्या signature चवीमुळे सगळ्यांचाच हा आवडीचा पदार्थ..करायला अतिशय सोप्पा..अजिबात तामझाम नाही..उगाच भांड्यांचा होणारा फाफटपसारा नाही..अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारा पण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या खमंग चवीने तृप्त करणारा हा पदार्थ..जणू minimalisticlife style मध्ये स्वतः आनंदाने जगत असतानाच समोरच्यावर पण आनंदाची बरसात करणारा.. चला तर मग आपल्या खमंग खरपूस चवीने जगाला वेड लावणार्या या पदार्थाची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15245248
टिप्पण्या