कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cpm4 # गव्हाची खीर..
विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीगहू
  • 1 वाटीगूळ
  • 10-12काजू काप
  • 8-9बदाम काप
  • 15-20किसमिस
  • 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  • 1/4 टीस्पूनवेलची पूड
  • गरजेनुसार दूध
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    गहू स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवावे. त्यानंतर गव्हाच्या तिप्पट पाणी टाकून, कुकर मध्ये 8-9 शिट्या काढून शिजवून घ्यावे.

    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याचप्रमाणे खिरिला लागणारे सुकामेवा, काप करावेत. गुळ बारीक करून घ्यावा.

    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कुकर थंड झाल्यावर, शिजविलेले गहू, मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्यावे. गॅसवर एका कढईत तूप टाकून ते गरम करावे.

    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यात सुरुवातीला काजू, बदाम काप टाकून किंचित परतून घ्यावे. त्यानंतर त्यात किसमिस टाकावे.

    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    किसमिस फुलले की त्यात बारीक केलेले गहू टाकावे. आणि छान परतून घ्यावे.

    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यातच खोबऱ्याचे काप घालून ते ही गव्हा सोबत परतून घ्यावे. 2-3 मिनिट परतल्यावर, त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून 3-4 मिनिट शिजवावे. त्यानंतर त्यात गूळ टाकावा.

    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    वेलची पूड टाकावी. आणि पुन्हा 2*3 मिनिट उकळू द्यावे. या प्रमाणे दूध न घातलेली खीर तयार झाली आहे.

    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता सर्व्ह करताना त्यात गरम दूध टाकून सर्व्ह करावे. शक्यतोवर आधी दूध टाकू नाही. कारण गुळ टाकलाय, त्यामुळे, दूध खराब होऊ शकते. आणि टाकताना दूध गरम करून टाकावे. ही, खीर चवीला खूप छान लागते..

    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
10 जुलै 2021 04:54 रोजी
Nagpur

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)
  2. डोसा पिझ्झा (dosa pizza recipe in marathi)
  3. चिकन लेग पीस तंदूर फ्राय विथ स्मोकी फ्लेवर (chicken leg tandoor fry with smoky recipe in marathi)
  4. इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
  5. मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
  1. अडकुळ्यांचे घावन (adkulyache ghavne recipe in marathi)
  2. भाजणीचे वडे (bhajneche vade recipe in marathi)
  3. खुसखुशीत मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
  4. भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15249145
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close