खुसखुशीत कापण्या (kapnya recipe in marathi)

#ashr
आषाढ महिन्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे.
या महिन्याला मनोकामना पूर्ण करणारा महिना असेही म्हटले जाते.
या महिन्यात मूळ नक्षत्री चंद्र असतो त्या दिवशी बेंदूर, पौर्णिमेस व्यासपूजा, अमावास्येस दीपपूजा, तसेच अधिक आषाढात कोकिळाव्रत इत्यादींमुळे आषाढाचे महत्त्व आहे.
या महिन्यात खूप सारे पदार्थ तळले जातात त्यालाच आखाड तळणे असं बोलतात.
त्यातलाच एक पदार्थ मी आज केला आहे...गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या😊

कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये पाणी आणि किसलेला गूळ घेऊन त्याची गुळवणी करा. फक्त गुल वितळेपर्यंत उकळी काढायची. गुळवणी थंड करा.
- 2
गव्हाचे पीठ, बेसन, मीठ, बडीशेप सर्व मिक्स करून त्यात तेलाचे मोहन टाकून पुन्हा सर्व मिक्स करून गुळवणी टाकून गोळा मळून घ्या.
- 3
आता जाडसर पोळी लाटून डायमंड शेप मध्ये कापून घ्या. कढईत तेल गरम करत ठेवा तेल थोडं तापलं की गॅस मिडीयम करून कापण्या तळून घ्या.
गॅस फास्ट ठेवू नये त्यामुळे ते छान तळले जातील.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या