कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi)

Reshma Sachin Durgude
Reshma Sachin Durgude @Reshma_009
Navi Mumbai

#ashr
#आषाढ रेसिपीज
आषाढालाच मराठीत आखाड असा दुसरा शब्द आहे. आषाढ महिना मध्ये नवीन नवरी माहेरी जाते आणि श्रावण चालू झाल्यावर सासरी येते. सासरी येताना तिला श्रावण पाटी घेऊन यावी लागते.त्यामध्ये गोडधोड असते ,त्यामध्ये ही पुरी देखील असते आणि लग्नामध्ये माहेर कडून मुलीला रुखवत दिला जातो. त्यामध्ये सारणाच्या पुरीला विशेष मान असतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिट
  • 1/2 वाटीगुळ
  • 1 वाटीबारीक रवा
  • 1 वाटीमैदा
  • 1/2 वाटीगव्हाचे पीठ
  • 2 चमचेबेसन पीठ
  • 2 चमचे तांदळाचे पीठ
  • मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तेल
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    एका पातेल्यात गूळ घेऊन त्यामध्ये पाणी ओतावे. गुळ आणि पाणी दोन्ही एकत्र करून घ्यावे. गुळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यावा. थोडेसे मीठ टाकावे नंतर त्यामध्ये रवा भाजून घालावा ते मिक्स करावे. हे मिश्रण एक रात्र तसेच ठेवावे.

    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दुसऱ्या दिवशी रवा व्यवस्थित भिजून फुलून येतो. रवा मध्ये दोन चमचे बेसन पीठ घालावे आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घालावे. त्यामुळे त्याचा व्यवस्थित गोळा तयार होतो. त्याचे गोळे करून बाजूला ठेवावे.

    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका परातीत मैदा आणि गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. एक मोठा चमचा तेलाचे मोहन घालावे आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावे.

    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पिठाची वाटी करून त्यामध्ये सारणाचा गोळा घालावा आणि पुरणपोळी सारखे लाटावे पुरी इतका आकार ठेवावा. अशाप्रकारे पुऱ्या तयार करून घ्यावा.

    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका कढईत तेल तापत ठेवावे. तयार पुऱ्या तेलामध्ये तळून घ्याव्या आणि ह्या पुऱ्या गरम तसेच थंड देखील खूपच छान लागतात.

    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Reshma Sachin Durgude
Reshma Sachin Durgude @Reshma_009
12 जुलै 2021 19:53 रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
27 जुलै 2021 11:50
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Puri रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
  2. ज्वारीच्या खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या (tikhat puriya recipe in marathi)
  3. शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
  4. आखाड(आषाढ) स्पेशल खरपूस गुलगुले (gulgule recipe in marathi)
  5. कनिस उसळ (kanis usal recipe in marathi)
  1. खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
  2. कोडी वेपुडू किंवा आंध्रप्रदेशी चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
  3. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  4. तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15260311
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close