कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

भरली वांगी, मसाला वांगी, वांगी बटाटा रस्सा भाजी असे प्रकार करतो. वांगे बटाटा वापरुन सुकी भाजी तेवढीच चविष्ट लागते आणि डब्यात द्यायला सोयीस्कर. पटकन होणारी बघूया ही भाजी...

भरली वांगी, मसाला वांगी, वांगी बटाटा रस्सा भाजी असे प्रकार करतो. वांगे बटाटा वापरुन सुकी भाजी तेवढीच चविष्ट लागते आणि डब्यात द्यायला सोयीस्कर. पटकन होणारी बघूया ही भाजी...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
३-४
  • 5-6छोटी काळी वांगी
  • 1मध्यम बटाटा
  • 1/2 हिरव्या मिरच्या
  • 1 इंचआले
  • 5-6लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1/2 टेबलस्पूनधणे-जीरे पूड
  • 1/2 टेबलस्पूनतिखट
  • 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  • मीठ
  • 2-3 टेबलस्पून तेल
  • 1 टीस्पून जीरे
  • 1 टीस्पून राई
  • 1/4 टीस्पून हिंग
  • 5पाने कढीपत्ता
  • 1/4 कपभाजलेल्या शेंगदाणाचा कूट
  • 1/2 टीस्पून साखर-लिंबूरस-ऐच्छिक
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. वांगे बटाटा धुवून चिरावे. बटाट्याच्या फोडी लहान कराव्यात कारण वांगे पटकन शिजते.

    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅनमध्ये तेल गरम करुन राई जीरे तडतडले की, कढीपत्ता हिंग, मिरच्या टाकून परतावे.

    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आलं, हळद, तिखट, गोडा मसाला व धणे-जीरे पूड टाकून थोडं परतावे. मीठ चवीनुसार टाकावे. मसाले करपू नये म्हणून २ टेबलस्पून पाणी घालून हलवून घ्यावे.बटाट्याला एक वाफ काढावी.

    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वांगी टाकून सर्व एकत्र परतावे.परत २/३ टेबलस्पून पाणी घालून वाफ काढावी. वरुन शेंगदाणे कूट व कोथिंबीर घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. झाकण ठेवून गॅस बंद करावा. (हवे असल्यास साखर-लिंबूरस घालावे.)

    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    खूप छान चवीला होते. भात-वरण, पोळी सोबत अप्रतिम!!!

    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
13 जुलै 2021 02:11 रोजी
मुंबई

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
14 जुलै 2021 10:04
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vangi Potato भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
  2. चिकन तवा फ्राय (chicken tawa fry recipe in marathi)
  3. चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
  4. शाही व्हेज पुलाव (shahi veg pulav recipe in marathi)
  5. केळीचा शिरा (kelicha sheera recipe in marathi)
  1. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  2. तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
  3. कांद्याची कुरकुरीत भजी (kandyachi bhaji recipe in marathi)
  4. सातुचे पिठ एक पारंपरिक पदार्थ (sattuche pith recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15261034
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close